TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव न्यायालयाच्या आवारातच राडा ; खावटीच्या केसमध्ये पती-पत्नीच्या परिवारात हाणामारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खावटीच्या खटल्यात तब्बल सहा वर्षानंतर न्यायालयात समोरा-समोर असलेल्या पती-पत्नीच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना आज जळगाव न्यायालयाच्या आवारातच घडली.

या संदर्भात अधिक असे की, शनिपेठेत राहणाऱ्या शिरीनबी यांचे लग्न फातेमानगरातील सय्यद अफसर सय्यद अख्तर यांच्याशी झाले आहे. कौटुंबिक वादामुळे गेल्या सहा वर्षांपासून दोन्ही विभक्त झाले आहेत. मधल्या काळात शिरीनबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती अफसरसह त्याच्या कुटुंबांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच न्यायालयात खावटीसाठी मागणी केली असता ती मान्य करण्यात आली आहे. शिरीनबी यांच्या म्हणण्यानुसार पती अफसर हा सहा वर्षांपासून न्यायालयात हजर होत नाही, खावटीचे पैसे देखील देत नव्हता. अखेर बुधवारी न्यायालयीन कामाकाजासाठी तो हजर झाला. यावेळी त्याने न्यायालयाच्या बाहेरच पत्नीसह तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. पती अफसर याने दुसरे लग्न केल्याचा आरोपही शिरीनबी यांनी केला आहे. तर अफसर याने सांगीतल्यानुसार, न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात हजर झाल्यांनतर पत्नी शिरीनबीसह तिच्या कुटुंबियांनी बाहेरुन 15 ते 20 गुंड बोलावून घेत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अफसर याने केला आहे.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १७ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप सरकारनं उत्तरप्रदेश आणि बिहारला रामभरोसे सोडलं : नवाब मलिक

May 11, 2021

धरणगाव तालुक्यात आज आढळले ६ कोरोना बाधित !

September 15, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ७ सप्टेंबर २०२२ !

September 7, 2022

बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला लंपास !

February 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group