TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टाकरखेडा शाळेत बाल-आनंद मेळाव्याचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2023
in जामनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी ) । तालुक्यातील टाकरखेडा जिल्हा परिषद मराठी शाळेत बाल-आनंद मेळावा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ तथा पोलीस पाटील समाधान पाटील हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाल-आनंद मेळाव्याचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी बाल-आनंद मेळावा करण्या मागचा उद्देश पालकांना सांगितला की, विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान प्राप्त होते. तसेच नफा- तोट्याची संकल्पना समजते. खरेदी, विक्री, घेणे-देणे, खाद्य पदार्थांची नावे, चव,वजन, पैशांची देवाण-घेवाण इत्यादी गणिती प्रक्रियांचे ज्ञान प्रत्यक्षपणे बाल-आनंद मेळाव्यातून कळते. मेळाव्यात गुलाब जाम, चकल्या, कांदे भजी, भुईमुगाच्या शेंगा, खमंग, पोहे, साबुदाणा वडे, इडली सांबार, आप्पे, ढोकळे, हरभरा उसळ, पाणीपुरी इत्यादी स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडली. विशेष बाब म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी पैसे न घेता मोफत “दादा का स्टॉल राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की” हा स्टॉल मांडण्यात आला. सदर मेळाव्यात विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी खाद्यपदार्थांचा मनसोक्तपणे आनंद घेतला. शेकडो रुपयांची खाद्यपदार्थांची खरेदी – विक्री झाली. या मेळाव्यास पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, अर्जुन पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, उपाध्यक्ष रूपाली आगळे, सदस्य शिवाजी डोंगरे, पालक निवृत्ती आगळे, आत्माराम सुरळकर, पुंडलिक केणे, किशोर भोई, लक्ष्मी भोई,  दिपाली पाटील, सुनिल दांडगे,सुभाष भोई, विशाल भोई, नितीन भोई, , केशरबाई लोहार, नितीन भोई, रविंद्र दांडगे, रतिलाल भोई, रघुनाथ आगळे, ईश्वर भोई, रणधीर पाटील इत्यादी पालक उपस्थित होते.  सूत्रसंचालन उपशिक्षक देवाजी पाटील यांनी केले व आभार जयंत शेळके यांनी मानले. बाल – आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी रविंद्र चौधरी, जयश्री पाटील, छाया पारधे, शांताराम पाटील, रामेश्वर आहेर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
Next Post

बोदवड-जामनेर रोडवर एकाला मारहाण करून लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बकरी ईद साजरी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यात मार्गदर्शक सुचना

July 8, 2021

…तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल ; ना.पाटील यांचे गिरीश महाजन यांना चॅलेंज !

October 18, 2020

बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा व्हिडिओ डिलीट करा ; राहुल गांधींना फेसबुकची नोटीस

August 18, 2021

पाणी टंचाईच्या बाबतीत पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का ?

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group