TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस भरतीमध्ये अल्पसंख्यांक तरुणांना विशेष प्राधान्य द्या ; अॅड. जमील देशपांडेंची गृहमंत्र्यांकडे मागणी (व्हीडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) देशातील अल्पसंख्याक समुदायाकरिता केंद्र सरकारच्या १५ सूत्री कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील पोलीस भरतीमध्ये अल्पसंख्यांक तरुणांना विशेष प्राधान्य द्यावे व निवड समितीमध्ये सुद्धा त्यांचे प्रतिनिधी ठेवावे, अशी मागणी मनसे जळगांव जिल्हा सचिव व मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य अॅड. जमील देशपांडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

 

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

अॅड. जमील देशपांडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेल्या मागणीचा आधार हा देशातील अल्पसंख्याक समुदायाकरिता केंद्र सरकारच्या १५ सूत्री कार्यक्रमानुसार आहे. १५ सूत्री कार्यक्रमात केंद्राने म्हटले आहे की, राज्य सरकारांना हा सल्ला दिला जाईल की पोलीस भरतीवेळी अल्पसंख्यांक समुदायातील उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्याबाबत विचार केला जावा. यासाठी निवड समितीत त्यांचा एक प्रतिनिधी नेमावा. अगदी केंद्र सरकार देखील केंद्रीय पोलीस दलामध्ये कर्मचारी भरती दरम्यान याच पद्धतीचे मार्गदर्शक तत्व अवलंबणार आहे. दरम्यान, राज्य पोलीस दलात अधिकाधिक अल्पसंख्याक तरुण-तरुणीची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात असते. परंतू अल्पसंख्याक समुदायाला प्राधान्य दिल्यास पोलीस दलातील त्यांचा सहभाग वाढेल, असेही जमील देशपांडे यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

मराठा आरक्षण : भाजपच्या खासदारांनी घेतली संभाजी महाराजांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज जिल्ह्यात आढळले ७४२ कोरोना बाधित रूग्ण ; ८३३ रूग्णांनी केली कोरोनावर मात

September 19, 2020

लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज : मुख्यमंत्री

April 3, 2021

आता दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक

May 4, 2021

बँकांनी नव्याने लावलेले शुल्क तात्काळ रद्द करावे !

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group