TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फैजपूरच्या ‘आकाश’ची अमेरिकेतील आकाशात झेप !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2021
in फैजपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) येथील आकाश मनोजकुमार पाटील या युवकाने अमेरिकेतील स्याडी यगो येथे आकाशात सुमारे १३५०० फूट उंचीवरून स्काय ड्रायव्हिंग करून एक चित्तथरारक यशस्वी कामगिरी केली आहे. ही अत्यंत धाडशी अशी ड्रायव्हिंग असून भारतीय युवकांना ही कामगिरी निश्चित प्रेरणादायी ठरेल. आकाश हा युवक फैजपूर येथील दादा साहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतचे चेअरमन मनोजकुमार वसंतराव पाटील यांचा मुलगा आहे.

 

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

आकाशने अमेरिकेत एम एस अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली असून अमेरिकेत वास्तव्याला व उच्च सेवेत आहे. त्याने केलेल्या या धाडसी कामगिरीस आई सौ. वैशाली पाटील व वडील मनोजकुमार पाटील यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. या धाडसी कामगिरी बद्दल श्री आकाश पाटील यांचे मसाका संचालक नरेंद्र नारखडे, डॉ. गिरीश लोखंडे, प्रा. डॉ. ए. के. जावळे, अमूल्य डहाणूकर, प्रा. डॉ. पद्माकर पाटील, अनिल नारखेडे, आद्योगिक वसाहत संचालक मंडळ, श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था संचालक मंडळ, चंद्रशेखर चौधरी, योगेश भावसार, नितीन राणे, भास्कर राव चौधरी, पंडित कोल्हे सर, शेखर चौधरी, भास्कर नारखेडे, भास्कर बोंडे, सुशिलशेठ जायसवाल, प्रा. उमाकांत पाटील, भूषण नारखेडे आदींनी अभिनंदन केले आहे.

ही कामगिरी करतांना विमानाने १३५०० फूट उंचीवर जाऊन विमानातून बलूनचे साहयाने बाहेर पडून अवकाशात झेप घेऊन स्काय ड्रायव्हिंग केली गेली. अत्यंत जीव धोक्यात घालून ही ड्रायव्हिंग करावी लागते. ही कामगिरी आकाश पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. पुन्हां एकदा भारतीय युवकाने आपला ठसा अमेरिकेत उमटवला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
Next Post

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले ६३१ बाधित ; जामनेरात सर्वाधिक १४५ रुग्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 10, 2021

गिरणा नदी पात्रात वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई ; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न !

November 26, 2020

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अजनी येथे ३२ गाड्यांना तात्पुरता थांबा !

October 21, 2023

पुतण्याचा चाकूने भोसकून खून ; पोलिस तपासात समोर आले कारण…!

October 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group