TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : जिल्हा दूध संघ प्रकरणात गृह सचिवांसह जळगाव पोलिसांना नोटीस बजावण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; खडसेंची पत्रकार परिषदेत माहिती ! (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सरकार तसेच गृह सचिव (मुंबई), जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व उप पोलीस निरीक्षकसंदीप सुरेशसिंग परदेशी यांना नोटीसा बजावण्याचे आदेश दिल्याची माहिती आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

गृह सचिवांसह जळगाव पोलिसांना पद व वैयक्तिकरित्या बनवले पार्टी
यावेळी खडसे यांनी सांगितले की, जळगाव शहर पोलिस यांनी जळगाव जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या तक्रारीवर गुन्हा न नोंदविता संस्थेचे सभासद नसलेले आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून गुन्हा नोंदविला. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या आदेशा नंतरही कार्यकारी संचालकांच्या तक्रारीवरून गुन्हा न नोंदविल्यामुळे, कार्यकारी संचालक यांनी उच्च न्यायालय रिट याचिका दाखल केली सरकार असून गृह सचिव (मुंबई), जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व उप पोलीस निरीक्षकसंदीप सुरेशसिंग परदेशी यांना पद व वैयक्तिकरित्या पार्टी करण्यात आलेले आहे.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा गुन्ह्याची नोंद नाही, कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप 
सदरील याचिकेत पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या सोबत संगनमत करून व कट कारस्थान करून बेकायदेशीरपणे अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे सदरील गुन्ह्याची नोंद केलेली असून बेकायदेशीरपणे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक, चेअरमन व संचालक मंडळ यांना बेकायदेशीरपणे खोट्या गुन्ह्यात बेकायदेशीरपणे अडकविण्याचा प्रयत्न सदरील पोलीस अधिकारी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत मिळून करीत आहे व कायद्याने कार्यकारी संचालक यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याचे बंधनकारक असून व तद्नंतर मा. न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा गुन्हा नोंद न केल्याने कोर्टाचा अवमान केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा सरकारचा प्रयत्न
या आधीही अश्याच प्रकारे बेकायदेशीरपणे शासनाने जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी मंडळास बेकायदेशीरपणे सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत बरखास्त करण्याचा प्रयत्न केला होता व सदरील बरखास्तीचे आदेश मा. उच्च न्यायालयाने रद्द केला होता. आता पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्हा दूध संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पुन्हा बेकायदेशीरपणे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सरकार आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्फत पोलिसांना हाताशी धरून करीत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी रिट याचिका
सदरील पोलीस अधिकारी बेकायदेशीरपणे करीत असलेल्या कृत्याबाबत त्यांच्या वरती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी रिट याचिका दाखल केलेली आहे. सदरील रिट याचिकेत पोलिसांना कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या तक्रारीवरती गुन्हा नोंद करण्याचे आदेश करण्याबाबत, तसेच पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबत व या सर्व पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी सदरील रिट याचिका दाखल केलेली आहे. सदरील रिट याचिका दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी मा. उच्च न्यायालयापुढे सुनावणी झाली असता, मा. उच्च न्यायालयाने रिट याचिकेचे मुद्दे ग्राह्य धरून पोलीस अधिकाऱ्यांना पद व वैयक्तिक रित्या नोटीसा बजाविण्याचे आदेश दिलेले आहेत. सदरील रिट याचिकेत याचीकाकरता कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ यांचेकडून अॅड. मुकेश गोयनका यांनी बाजू मांडल्याची माहिती देखील खडसे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

सेल्फ सर्व्हिसचे पायोनियर ; अनिलभाई कांकरिया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Mostbet Türkiye Giriş

November 19, 2022

जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची उचलबांगडी

January 21, 2022

धरणगाव आयटीआयमध्ये प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस !

October 7, 2023

विशेष पथक करणार बोरखेडा हत्याकांडाचा तपास !

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group