TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरारी फाऊंडेशन कोविड केअर सेंटरमधून तिघांना डिस्चार्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भरारी फाउंडेशनचे तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सेवेमुळे आतापर्यंत एकूण १४० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले. तर आज देखील तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

READ ALSO

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

आज तिघांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ.केतन पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.लक्ष्मणसिह राजपूत, नर्सेस उपस्थित होते. भरारी फाउंडेशनचे सचिन महाजन, दीपक परदेशी, मुग्धा कुलकर्णी मोहित पाटील, देवराज बोरसे, तेजस पाठक बाळू परदेशी उपस्थित होते. भरारी फाऊंडेशनच्या या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे ५० खाटांचे सीसीसी सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे. आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पिकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात. नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, आणि मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, गिरीष कुलकर्णी अपर्णताई भट्ट यांनी भेट देऊन रुग्णांचे स्वतंत्र सेशन घेतले.

 

निसर्गोउपचार तज्ञ अनंत महाजन हे रोज सकाळी ८ ते ८:३० या कालावधीत रुग्णांचा अर्धा तास योग वर्ग घेऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवीत आहेत. रोज विविध विषयांवरचे वक्ते व भरारी फाउंडेशनचे पालक रजनिकांतकाका कोठारी, केशवस्मुर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अनिषभाई शहा, नंदूभाऊ आडवाणी, अनिलजी भोकरे सर, डॉ.राजेश पाटील सर, सपनभाऊ झुनझुनवाला, सुशीलभाऊ नवाल, सुनीलभाऊ झंवर, आदेशजी ललवाणी, अनिलजी कांकरिया, सभापती सुचिताताई हाडा,रवींद्रजी लढा, नरेशजी खंडेलवाल, अमरसेठ कुकरेजा, डॉ.राधेश्याम चौधरी व अजिंक्य देसाई हे मान्यवर आपले अनमोल मार्गदर्शन व सहकार्य करीत असून भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
Next Post

जळगाव सेक्स स्कॅन्डल : एक काळाकुट्ट इतिहास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चप्पल बघण्यासाठी रेल्वेच्या बोगीवर चढला, तरुणाचा शॉक लागून मृत्यू !

February 2, 2024

फडणवीसांना दौरे करण्यासाठी परवानगी आहे का ?, थेट मुख्य सचिवांकडेच विचारणा

May 20, 2021

धरणगाव जवळ भीषण अपघात एक ठार ; दोन जण जखमी !

December 3, 2021

शिवसेना आमदार बोरणारे यांच्या विरुद्ध मारहाणीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल !

March 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group