TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलींच्या पहिल्या शाळेला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्याची मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली.

आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती, माळी समाज पंचमंडळ, छत्रपती क्रांती सेना, बहुजन क्रांती मोर्चा, महात्मा फुले ब्रिगेड , सावता माळी युवा संघ, म.फुले समता परिषद , महात्मा फुले युवा क्रांती मंच , भारत मुक्ती मोर्चा , बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्क व समस्त फुले प्रेमी वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहीली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादीत करून “राष्ट्रीय स्मारक ” म्हणुन घोषीत करून विकसीत करावे. देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा प्रसिद्ध आहे. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी , १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली.

READ ALSO

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

 

ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडी- अडचणींचा सामना करून , शेण – माती – चिखल विरोध पत्करून बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली.आज त्या भिडेवाड्यातील शाळेची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. हे तमाम फुले प्रेमींसाठी वेदनादायक आहे. सदरील जागा शासनाने लवकरात लवकर भूसंपादीत करून त्या वास्तुला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ” आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती व समस्त फुले प्रेमीं “च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तहसीलदार साहेबांना निवेदन देतांना आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती सदस्य , माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष विठोबा महाजन , उपाध्यक्ष – योगराज माळी , सचिव – दशरथ महाजन , कोषाध्यक्ष – व्ही.टी. माळी , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष – लक्ष्मण पाटील , बामसेफ तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र वाघ , महात्मा फुले ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नरेंद्र ( राजु ) महाजन , विभागीय अध्यक्ष – डॉ. देवरे साहेब , समता परिषदेचे धनराज माळी सर ,बामसेफ चे उपाध्यक्ष – हेमंत माळी , महासचिव – आकाश बिवाल , महात्मा फुले युवा क्रांती मंचचे आर.डी. महाजन , पुण्यनगरीचे युवा पत्रकार – जितेंद्र महाजन ,सावता माळी युवा संघाचे शहराध्यक्ष – जयेश महाजन , तालुकाध्यक्ष – निलेश माळी , प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र महाजन , सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोरख देशमुख , बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्कचे निलेश पवार , गजानन महाजन , पवन महाजन , मनोज महाजन, पंकज महाजन , आकाश महाजन , ज्ञानेश्वर महाजन , चेतन माळी व धरणगाव शहरातील समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन , मास्क लावुन देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

श्री विसर्जनादरम्यान दुर्घटना : दोन तरुणांचा तापी पात्रात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतात काम करतांना विजेचा शॉक ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

October 9, 2023

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा*

August 7, 2025

लज्जास्पद ! अल्पवयीन मुलीवर सहा महिने बलात्कार ; अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल

February 9, 2022

काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या मागणीला यश

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group