TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राहुल गांधीना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन ; मुख्यमंत्री योगींच्या पुतळ्याचे दहन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे हाथरस येथे जात असतांना त्यांना आज उत्तर पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय भगिनीचा चार नराधमांनी अमानुषपणे अत्याचार केला. पिडीतेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हे असतांना त्तर प्रदेश पोलिसांकडून त्यांना रस्त्यामध्ये अडविण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी हे रस्त्याने पायी चालत हाथरस येथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की करत जमिनीवरही पाडले. या संपूर्ण कृत्याचा जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

 

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रकाश मुगदिया, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बाबा देशमुख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल अविनाश भालेराव विजय वाणी जमील शेख नदीम काझी राजेश कोतवाल दीपक सोनवणे जाकीर बागवान मनोज सोनवणे मनोज चौधरी विष्णू घोडेस्वार अलका सोनवणे, उद्धव वाणी छाया कोरडे अनिल देसरडा जगदीश गाडे किशोर सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

काँग्रेस खासदार अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,६६७ कोरोनाबाधित, ४७८ रुग्णांचा मृत्यू

August 14, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

September 20, 2021

केळी कापूस उत्पादकांचा 17 सप्टेंबरला जळगाव शहरात जन आक्रोश मोर्चा:

September 16, 2025

भयंकर ! जन्मदात्या बापानं दिव्यांग मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

February 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group