TheClearNews.Com
Tuesday, February 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे विविध उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2020
in कृषी, चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील भाजपा कार्यालयात स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

 

READ ALSO

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,तुषार पाठक यांनी स्व. पंडितजीच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा चिटणीस राकेश पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे ,कृ.उ.बा.समिती संचालक भरत पाटील,ता.उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकरे, प्रविण चौधरी,गोपाल चौधरी,सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुजर,विजय बाविस्कर,अल्पसंख्याक अाघाडीचे संजय श्रावगी,शहर ओबीसी उपाध्यक्ष कैलास पाटील, तेजस जैन,कार्यालय मंत्री मोहित भावे, तर शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी आभार मानले.

 

यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज लावण्यात आला. तसेच स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवतावाद’ व ‘अंत्योदय’ विचारांना मुर्त स्वरुप देण्यासाठी चोपडा येथिल वंचित,गरिब कुटुंबांना शिधा वाटप करण्याचा कार्यक्रम ही मान्यवर पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला. चोपडा भारतीय जनता पार्टीकडून तालुका व शहरातील सर्व बुथ मध्ये भाजपाचा ध्वज व स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

शेतकरी हिताला बाधक विधयके रद्द करा ; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी ७ ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

September 29, 2021

विवाहबाह्य संबंधांतून पतीची हत्या ; पोलिसांनी केला खबळजनक खुलासा

December 5, 2021

शेतकरी असल्याने शेतीसोबतची नाळ आजही कायम : ना. गुलाबराव पाटील

November 18, 2020

विजयाचा जल्लोष करू नये; तेजस्वी यादवांचा आदेश

November 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group