TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये गोळीबार, १० जण ठार ; आरोपीने केला लाईव्ह Video

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बफेलो (अमेरिका) (वृत्तसंस्था) अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये (New York Supermarket Firing) झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १० जण ठार झाले आहे. एका 18 वर्षीय तरुणाने गोळीबार केल्याचा आरोप आहे. ही घटना बफेलो शहरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोराने ही घटना ऑनलाईन दाखवण्यासाठी कॅमेरा वापरला. सध्या पोलिसांनी या 18 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या परिसरात ही घटना घडली त्याठिकाणी कृष्णवर्णीयांचे प्रमाण जास्त आहे. तसेच गोळीबाळ झालेल्यांमध्येही कृष्णवर्णीयांचा समावेश आहे. बफेलोचे पोलीस आयुक्त ग्रैमाग्लिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जणांवर गोळी झाडण्यात आली. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संशयिताने अनेक तास गाडी चालवून शहरातील या भागात तो पोहोचल्याचे बोलले जात आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

सुपरमार्केटमध्ये काम करणारे 3 जण गंभीर जखमी आहेत. तर येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने संशयितावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. पोलिसांनी सांगितले की, संशयिताकडे रायफल होती आणि त्याने हेल्मेटही घातले होते. नंतर त्याने आत्मसमर्पण केले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झालेत : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्या तोतया टीटीईला अटक ; खंडवा रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल !

September 9, 2022

४२ वर्षीय महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 4, 2022

Here Are 6 Top Brands And Designers To Look Out For The Next Year

June 28, 2020

क्रूरतेचा कळस : एक पाय तोडून आणि चेहऱ्याचे कातडे सोलून विद्यार्थ्याचा निर्घृण खून !

January 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group