TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

vijay waghmare by vijay waghmare
March 17, 2025
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (प्रतिनिधी) स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड विंटर गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी त्यांचे कौतुक करून गौरव केला.मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

राज्यमंत्री खडसे म्हणाल्या, “भारतीय खेळाडूंनी जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या दृष्टिकोनातून दिव्यांग खेळाडूंना मोठा पाठिंबा मिळत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारताच्या कामगिरीत सातत्याने वाढ होत आहे.”

READ ALSO

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

भारताची ऐतिहासिक पदक कामगिरी:
भारतीय संघाने एकूण ३३ पदकांची कमाई केली, ज्यात अंतिम दिवशी ११ पदके मिळाली. स्नोशूईंगमध्ये वसू तिवारी, शालिनी चौहान आणि तान्या यांनी २५ मीटर इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले. जहांगिरने कांस्यपदक पटकावले. अल्पाईन स्कीइंगमध्ये राधा देवी आणि प्रेरणा देवी यांनी सुवर्णपदक, तर अभिषेक कुमारने नॉक्स स्लालममध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले.

राज्यमंत्री खडसे म्हणाल्या की, भारत सरकारने ११ राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून, खेळाडूंना आवश्यक सुविधा, प्रवास, निवास आणि पोषण आहार उपलब्ध करून दिला. त्यामुळेच खेळाडूंनी जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. या कार्यक्रमाला स्पेशल ऑलिम्पिक्स भारताचे अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा, महासंचालक डॉ. अविनाश चौधरी, क्रीडा सचिव के. डी. महेंद्र, तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
Next Post

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध असतील तर फडणवीसही तितकेच गुन्हेगार आहेत : शिवसेना

May 23, 2022

आचारसंहिता बाजुला सारून बोदवड तालुक्यातील पाणी टंचाईवर तत्काळ उपायोजना करा ; रोहिणी खडसे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

April 23, 2024

रिक्षातून अज्ञात चोरट्याने मोबाईल लांबविला ; चाळीसगाव पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा

February 9, 2022

गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत ; यावल पोलिसांची कारवाई !

September 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group