TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४”, जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद मधील ११ वर्षाआतील गटातील मुलं व मुलींची स्पर्धा उत्साहात !

vijay waghmare by vijay waghmare
September 10, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित तसेच अनुभूती स्कूल द्वारे सहप्रायोजित व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित “३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४” मधील ११ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ९ ते १० सप्टेंबर २०२४ दरम्यान अनुभूती स्कूल निवासी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १४,१७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली सांघिक व एकेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण २० शाळेचे संघाचे १०० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे क्रीडासमन्वयक श्री रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती स्कूल (निवासी) शाळेचे क्रीडाशिक्षक श्री शशिकांत तिवारी, बॅडमिंटन प्रशिक्षक श्री अतुल देशपांडे, कांताई सभागृहाचे व्यवस्थापक श्री शालिग्राम राणे व मुख्य पंच श्रीमती दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांचा व खेळाडूंना ३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४ अजिंक्यपद चे चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.

READ ALSO

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

११ वर्षा आतील मुलांचे संघ

विजयी – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव

उपविजयी – रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, मोहाडी

११ वर्षा आतील मुलींचे संघ

विजयी – किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, सावखेडा

उपविजयी – जी एच रायसोनी पब्लिक स्कूल, सावखेडा

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर व पंच म्हणून मुकुंदा चौधरी, स्मित चोरडिया, आर्य, स्वयंम जगदाळे, पूनम ठाकूर, हमजा खान, यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत विकास बारी, शुभम पाटील, पुनम ठाकूर, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया व आभार प्रदर्शन सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी केले.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
Next Post

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर !

August 26, 2022

अहमदाबाद हादरलं ! एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या ; घरात मृतदेह सडले !

March 30, 2022

संतापजनक : देवीच्या दारात पुजारीकडून महिलेला केस पकडून मारहाण !

August 7, 2021

जळगावात भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही महिला जागीच ठार !

August 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group