TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरक्षा रक्षकानेच गुंगीचे औषध देत मालकाच्या घरात घातला दरोडा !

जळगावातील खळबळजनक घटना ; सोन्याचे दागिणे, रोकडसह लाखो रूपयांचा ऐवज लंपास

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील व्यावसायिक राजा मयूर यांच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांसह स्वतः राजा मयुर यांना गुंगीचे औषध देऊन घरात दरोडा टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, राजा मयुर यांच्या पत्नीला जाग आल्याने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून एका खोलीत कोंडून मुद्देमाल घेवून चोरटे पसार झाले.

सरबतमधून पाजले गुंगीचे औषध !
छत्रपती शिवाजी महाराज नगरातील दुध फेडरेशन रस्त्यालगत राजेंद्र अनिल मयुर उर्फ राजा मयुर (वय ८४) हे पत्नी शैला मयुर यांच्यासह वास्तव्याला आहेत. तर त्यांची मुलं ही पुण्याला वास्तव्यास आहेत. राजा मयूर यांच्याकडे तीन सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी दोन सुरक्षा रक्षक हे गेल्या ८ वर्षांपासून त्यांच्याकडे कामाला आहेत. तर चार महिन्यांपुर्वीच विकास नेपाळी नामक सुरक्षा रक्षकाला नेमण्यात आले होते. या विकास नेपाळीने रात्री १०.३० वाजता आपल्या भावाला मुलगा झाल्याचे सांगून घराबाहेर ड्यूटीवर असलेले सुरक्षा रक्षक उदय समेळ व वसंत श्रीखंडे या दोघांना सरबत पाजले. तसेच राजा मयूर यांनाही तेच कारण सांगत, त्याने सरबत पाजले. या सरबतमध्येच गुंगींचे औषध टाकण्यात आले होते. त्यामुळे काही वेळेतच

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

सुरक्षा रक्षकाने साथीदारासह घरात दरोडा टाकला !
राजा मयुर यांच्यासह दोघं सुरक्षा रक्षक बेशुध्द झाले व राजा मयुर यांची पत्नी आधीच झोपून गेलेली होती. त्यामुळे त्यांना गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न विकास नेपाळीचा यशस्वी होऊ शकलेला नव्हता, तिघे बेशुध्द झाल्यानंतर विकास नेपाळीने त्याच्या साथीदारासह घरात दरोडा टाकला. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी करत असतांना घरात झोपलेल्या शैला मयुर यांना जाग आली. त्यांनी कोण आहे कोण आहे, असा आवाज द्यायला सुरुवात करताच दरोडेचोरांनी त्यांच्या गळ्याला स्क्रू ड्रायव्हरचे टोक लावून आरडाओरड केली तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. तसेच दरोडेखोरांनी त्यांना एका खोलीत बंद करून सर्व मौल्यवान वस्तू घेवून पलायन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeChori

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

भूसावळ दुहेरी हत्याकांड : मुख्य संशयिताकडून दोन पिस्टल, पाच जिवंत काडतूसे जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील ‘त्या’ तरुणाचे मारेकरी अवघ्या काही तासांत गजाआड ; धक्कादायक कारण आलं समोर !

December 13, 2022

ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी साधला भाजपवर निशाणा

December 28, 2020

धारावीत सिलिंडर स्फोट, १५ जण होरपळले, ५ जणांची प्रकृती गंभीर !

August 29, 2021

वरुण सरदेसाई यांनी केली जळगावमधील ‘महापौर सेवा कक्ष’ला भेट देऊन पाहणी

March 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group