TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक विभागात ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप

पीक कर्जाचा ४ लाख ९५ हजार ६०० शेतकऱ्यांना होणार लाभ : विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) खरीप हंगामासाठी विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्यावर्षी पेक्षा दहा टक्के अधिक पीक कर्जाचे वाटप झाले आहे. आजपर्यंत ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप २२ जुलै २०२१ पर्यंत झाले आहे. विभागात एकूण ४७ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ विभागातील ४ लाख ९५ हजार ६०० शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली आहे.

खरीप हंगाम २०२०-२१ करिता विभागातील एकूण उद्दीष्टे ९ हजार ३९६ कोटी ५६ लाखाचे असून त्यापैकी ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. संपूर्ण विभागात आत्तापर्यंत ४७ टक्क्यापर्यंत कर्जवाटपाचे काम झाले आहे. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने ८२ टक्के इतके लक्षणीय असे कर्ज वाटप केले आहे, अशी माहितीही विभागीय सहनिबंधक श्रीमती लाठकर यांनी दिली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

नाशिक जिल्ह्यात ७३ हजार २३० शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

नाशिक जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे २ हजार ७८० कोटी रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत १ हजार २४२ कोटी ३५ लाख रुपयांचे वाटप झाले असून आत्तापर्यंत ४५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ ७३ हजार २३० शेतकऱ्यांना झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात २ लाख २३ हजार ४९३ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

अहमदनगर जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे ३ हजार ७५३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत १ हजार ८७४ कोटी २७ लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत ५० टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ २ लाख २३ हजार ४९३ शेतकऱ्यांना झाला आहे.

धुळे जिल्ह्यात ३० हजार ५८६ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

धुळे जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे ६८४ कोटी ९९ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत २८६ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून आत्तापर्यंत ४२ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ ३० हजार ५८६ शेतकऱ्यांना झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात १ लाख ४८ हजार ६३० शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

जळगाव जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे १ हजार ६१४ कोटी ०९ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ८१५ कोटी १४ लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत ५१ टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ १ लाख ४८ हजार ६३० शेतकऱ्यांना झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात १९ हजार ६६१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

नंदुरबार जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे ५६३ कोटी ५६ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत २३० कोटी ९४ लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत ४१ टक्के झाले आहे. पीक कर्जाचा लाभ १९ हजार ६६१ शेतकऱ्यांना झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

बाबो...श्रीलंकेतील विहिरीत सापडला ७ अब्जांहून अधिक किमतीचा नीलम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

September 23, 2021

अजितदादा, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील अन् मला चित्रपटात काम द्या : गिरीश महाजन

October 16, 2021

मोठी बातमी : डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली ; जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम.राजकुमार !

October 20, 2022

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 23 मे 2025 !

May 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group