जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४४३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत. आज ७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर आजच ४६५ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करत सुखरुप घरी पोहोचले आहेत.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -६३,
जळगाव ग्रामीण-९,
भुसावळ-२०,
अमळनेर-२२,
चोपडा-१४,
पाचोरा-४,
भडगाव-६,
धरणगाव-३,
यावल-७,
एरंडोल-७,
जामनेर-११३,
रावेर-१३,
पारोळा-३,
चाळीसगाव-१५,
मुक्ताईनगर-१४१,
बोदवड-० आणि अन्य जिल्हा ३ असे एकुण ४४३ रूग्ण आज आढळून आले आहे.
















