TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साईराम ट्रॅव्हलवरून खाली पडल्याने ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) यावल शहरातील जनता बँकेच्या मागील बाजुस असलेल्या बारी वाड्यातील रहिवासी व्यक्तीचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सांयकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी (वय-४९) हे दररोज यावल येथुन धावणाऱ्या साईराम ट्रॅव्हल्सच्या बसेसव्दारे केळीचे पान पुणे पाठवण्याचा व्यवसाय करतात. आज दि. १५ ऑक्टोबर गुरुवार रोजी चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपावर ट्रव्हल्स क्रमांक एम. एच. १९ वाय.६१११ ही उभी होती. तेव्हा रोजच्याप्रमाणे उभ्या असलेल्या या बसवरील टफावर चढुन कॅरीअरवर बारी हे केळीचे पानाचे गठ्ठे बांधत होते.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

बारी हे पुणे येथे संगमवाडी मधील नातेवाईक आशा संतोष बारी यांच्या कडे केळीचे पान पाठवत असत. मात्र चार वाजेच्या सुमारास बसच्या कॅरीवर केळी गठ्ठे टाकून बांधत असतांना अचानक खाली पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांना जखमी अवस्थेत यावल ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र रस्त्याचं त्यांची प्राणज्योत मालावली. या प्रकरणी यावल पोलिसात बस चालक तेजस लहू पाटील रा. अमळनेर यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार असलम खान करीत आहे. मयत बारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असुन त्यांच्या अशा अपघातील निधनामुळे शहरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

शिरसोली गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे पी.डी.पाटील सर महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

December 4, 2022

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

September 22, 2025

‘लालबागचा राजा’च्या दरबारामध्ये पोलिसांनी पत्रकारांना केलेल्या धक्काबुक्कीवर संतापले फडणवीस !

September 10, 2021

नशिराबाद येथे खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सव उत्साहात साजरा

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group