TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शहरात चातुर्मास समाप्ती निम्मित श्री बालाजी महाराज यांना ५६ भोग नैवद्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात संपूर्ण तालुका परिसराचे आराध्य दैवत श्री बालाजी भगवान मंदिरात आज ५६ भोग कार्यक्रम संपन्न झाला. १२० वर्षाचा आईतीहासिक इतिहास आणि परंपरा असलेल्या बालाजी मंदीरात नुकताच दोन वर्षाच्या कोरोना कालखंडा नंतर नवरात्र निमित्त वाहनोत्सव आणि रथोत्सव धूम धड़ाक्यात साजरा झाला.

तसेच सालाबादा प्रमाणे आषाढ़ी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास समाप्ति निमित्त भरगच्च भागवत तसेच अनेक उपक्रम घेतले गेलेत. आज प्रथमच मंदिर पुजारी गणेश पुराणिक उज्वला पुराणिक आणि नेहा वैद्य पारोळा यांच्या कल्पनेतून ५६ भोगाचे आयोजन करण्यात आले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

सर्व भाविकांनी यात मोठ्या उत्सवाने सहभाग घेतला प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ करून आणले होते त्या मुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्व प्रथम बालाजी महाराज यांना अभिषेक करण्यात आला त्यानंतर सर्व पदार्थांचा नैवद्य बालाजी महाराज यांना दाखवण्यात आला या अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरणात बालाजी महाराजांच्या आरत्या करण्यात आल्या आरती ला प्रमुख मान्यवर यजमान म्हणून बालाजी वाहन व्यवस्थापक मंडल अध्यक्ष डी आर पाटील सर, धरणगांव अर्बन बैंक चेयरमैन हेमलाल शेठ भाटिया, कान्यकुब्ज ब्राह्मण समाज अध्यक्ष पंडित विजयकुमार शुक्ला, योगेश भाटिया प्रकाश शेठ भाटिया, शाम भाटिया,चंद्रकांत अमृतकर यांचा हस्ते भोग महाआरती करण्यात आली.

त्यानंतर बालाजी महाराज यांची नामावली आणि ब्रम्ह वृंद महिलांनी विष्णु सहस्त्र नाम पठण तसेच हेमलाल भाटिया यान्नी सुदर्शन कवच स्तोत्र पठण केले . त्या नंतर सर्व बालाजी स्वयंसेवकांनी सर्व प्रसाद एकत्र करून (गोपाल काला) भाविकांना वाटला. शहर व संपूर्ण श्री बालाजी परिसर ” लक्ष्मी रमणा गोविंदा , बालाजी महाराज की जय ” चा जयकारा ने न्हावुन उठले. या कार्याक्रमास विशेष अनमोल सहकार्य सौ लीलाताई चौधरी यांचे लाभले. गणेश भाटिया यांनी मंदिराची अतिशय सुंदर आणि सुबक अशी सजावट करून दिली होती.
तसेच राजू शेठ सिकरवार यांनी मंडपाची सोय करून दिल्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला त्या बद्दल पुजारी गणेश आणि उज्वला पुराणिक यान्नी सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून असेच वेळोवेळी आपले अनमोल सहकार्य मिळो, ही बालाजी चरणी प्रार्थना आणि बालाजी महाराज सर्वांचे कल्याण करो अशी सदिच्छा व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

कोर्टाच्या वारस दाखल्याशिवाय वारसांची नोंद करू नका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीकांतशिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी डॉ.मोईज देशपांडे

February 7, 2022

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य !

December 4, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 एप्रिल 2025

April 18, 2025

आरोग्य विभागाच्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group