TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

जळगाव किंग्स सर्वांधिक फ्रँचायझी, ओम मुंडे महागडा खेळाडू.

vijay waghmare by vijay waghmare
March 28, 2026
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग– २०२६, JCL T-20 पर्व-२ मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रॅंचायझी ऑक्शन करण्यात आले. ऑक्शन मध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी झाली. ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली. यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या ऑक्शन मध्ये ओम मुंडे सर्वात महागडा आयकॉन खेळाडू म्हणून ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स या संघाने घेतला. प्रत्येक संघाने आपापल्या प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावून संघाची ताकद वाढवली.
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लीग – २०२६ पर्व-२ चे ‘ऑक्शन’ जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंटस, जामनेर ब्लास्टर, पाचोरा टायटन्स हे संघ ‘ऑक्शन’ मध्ये निश्चित झाले. ‘ऑक्शन’ मध्ये सहभागी झालेल्या संघ मालकांचा सुतीहाराने सन्मान करण्यात आला. या पर्वात जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळणार असून स्थानिक खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे, हितेश पटेल यांनी आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढून त्यांची बोली लावली. अॅड. सूरज जहांगिर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.

संघ व मालकांची माहिती

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

जळगाव किंग्स – फ्रँचायझी मालक : दाल परिवार, प्रेम कोगटा व अतुल कोगटा
प्रशिक्षक : घनश्याम चौधरी
आयकॉन खेळाडू : जगदीश झोपे

चाळीसगाव चार्जर्स – फ्रँचायझी मालक : सागर पार्क क्रिकेट क्लब
प्रशिक्षक : सचिन सोनवणे
आयकॉन खेळाडू : ओम मुंडे

रावेर रॉयल्स – फ्रँचायझी मालक : सीए महावीर जैन
प्रशिक्षक : तनवीर अहमद
आयकॉन खेळाडू : नचिकेत ठाकूर

अमळनेर जायंट्स – फ्रँचायझी मालक : सुहांस केमिकल्स, संदीप काबरा
प्रशिक्षक : राहुल निंभोरे
आयकॉन खेळाडू : शुभम शर्मा

पाचोरा टायटन्स – फ्रँचायझी मालक : एस.के. ट्रान्सलाइन, हेमंत कोठारी
प्रशिक्षक : पंकज महाजन
आयकॉन खेळाडू : सचिन चौधरी

जामनेर ब्लास्टर्स – फ्रँचायझी मालक : रमेशदादा जैन
प्रशिक्षक : मुश्ताक अली
आयकॉन खेळाडू : शतायू कुलकर्णी

फोटो – जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये ऑक्शनप्रसंगी ऑयकॉन खेळाडू, प्रशिक्षक व फ्रॅंचायझी मालक.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon Cricket League’ team owner and icon player announced

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : आरोग्य थीम अंतर्गत नागरिकांना दिले योगाचे धडे !

July 9, 2022

धरणगाव शिवसेना उपतालुका प्रमुखपदी कांतीलाल महाजन तर उपशहर प्रमुखपदी बाळासाहेब जाधव !

March 26, 2023

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 21, 2021

आधी भरपूर दारूपाजली, नंतर दोरीने गळा आवळून पत्नीने केला पतीचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group