TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिल्डरकडून ६ कोटींची खंडणी ; 3 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

ठाणे (वृत्तसंस्था) ठाणे मुंब्रा पोलीस ठाण्यातील (Mumbra Police) 3 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा येथील संबंधित तिघा पोलीस अधिकाऱ्यांनी आधी तीन खासगी लोकांसह मुंब्रा येथील बिल्डर आणि खेळणी व्यापारी फैजल मेनन (Faijal Menon) यांच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून 30 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी बिल्डरकडून बळजबरीने सहा कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.

एका बिल्डरकडून 6 कोटी रुपये लुटल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीताराम शेवाळे, हर्षद काळे आणि मदने अशी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तिघा २ अधिकाऱ्यांची नावं आहेत. गीताराम शेवाळे हे मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हे पोलिस निरीक्षक आहेत. आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. 12 एप्रिल रोजी मुंब्रा येथील बिल्डर आणि खेळणी व्यापारी फैजल मेनन यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारे त्यांनी मेनन यांच्या घरावर छापा टाकून 30 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर या लोकांनी जप्त केलेला काळा पैसा मुंब्रा पोलीस ठाण्यात आणला.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांकडून खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. हे संपूर्ण प्रकरण दोन कोटींवर मिटले. पोलीस अधिकाऱ्यांनी 6 कोटी रुपये रोख घेतले. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर इब्राहिम शेख नावाच्या तरुणाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली, ज्याचा तपास ठाणे शहर पोलिसांचे सहायक पोलिस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस निरीक्षक हर्षद काळे यांनी मुंब्रा येथील आठ एमडी ड्रग्ज विक्रेत्यांना पकडल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत धिंड काढली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

सावधान ! वीज बिल भरताना अशी होतेय फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या मंडळींकडून हाथरसच्या आरोपींच्या समर्थनार्थ मेळावे ; शिवसेनेचा आरोप

October 6, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2025 !

September 16, 2025

शासकीय महिला रुग्णालयाच्या इमारतीचे साहित्य लांबविले, चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात !

March 8, 2024

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 08 जानेवारी 2026 !

January 8, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group