TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात गेल्या २४ तासांत आढळले ७ हजार १८९ कोरोनाबाधित ; ३८७ जणांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Corona Virus Omicron) संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. तो आता भारतातही येऊन पोहोचला आहे. त्यातच कोरोना रुग्णांचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली. देशात गेल्या २४ तासांत ७ हजार १८९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर ३८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांमध्ये ७१८९ कोरोनाबाधित आढळले आहेत. काल, भारतात ६६५० कोरोनाबाधित आढळले होते. मागील २४ तासांमध्ये ३८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ७२८६ बाधितांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनावर आतापर्यंत ३,४२,२३,२६३ बाधितांनी मात दिली आहे. सध्या देशात ७७,०३२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

देशात दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर मागील ८२ दिवसांपासून २ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर ०.६५ टक्के आहे. तर, आठवड्याला पॉझिटीव्हीटी दर ०.६० टक्के आहे. मागील ४१ दिवसांपासून हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. एका बाजूला कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे लसीकरण मोहिमेतही वाढ झाल्याचे दिसते. देशात सध्या १४१.०१ कोटी डोस देण्यात आले आहेत.

राज्यातील स्थिती

राज्यात शुक्रवारी १४१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराहून अधिक नोंदवण्यात येत आहे. नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढेल असे म्हटले जात आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ लाख १ हजार २४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६९ टक्के आहे.

देशात ४१५ ओमायक्रॉन बाधित

देशात आतापर्यंत १७ राज्यांमध्ये ४१५ जणांना कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यापैकी ११५ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

Online Fraud झालाय ? घाबरू नका ; केंद्र सरकारच्या 'या' नंबरवर करा कॉल ; पैसे मिळतील परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, २६ जानेवारी २०२४ !

January 26, 2024

चौथी राष्ट्रीय हातमाग गणना विणकरांनी नोंदणी करण्याचे आवाहन

September 2, 2021

कोरोना विरोधात क्रिकेटचा देव मैदानात ; सचिन कडून ऑक्सिजनसाठी १ कोटींची मदत

April 30, 2021

अमळनेरात काटे परिवाराने उत्तरकार्याचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group