TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२ न.पांसह ८ जि.प.गट, १६ पं.स. गण, १४२ ग्रामपंचायती गुलाबराव पाटलांच्या पाठीशी !

vijay waghmare by vijay waghmare
June 14, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या स्मितताई वाघ या दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयात सर्वाधिक चर्चा होतेय ती जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची! राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघाने स्मिताताई वाघ यांना तब्बल ६३ हजार १४० मतांचा लीड दिला आहे. या मतदारसंघाची धुरा गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी सांभाळली होती. बुथनिहाय आकडेवारी पाहता २ न.पांसह ८ जि.प.गट, १६ पं.स. गण, १४२ ग्रामपंचायती गुलाबराव पाटलांच्या पाठीशी उभे राहिल्याचे स्पष्ट होते.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात धरणगाव नगरपालिका व नशिराबाद नगरपरिषद हे दोन न.पा. शहरी भाग येतात. यासह ८ जिल्हा परिषद गट, १६ पंचायत समिती गणांसह १४२ ग्रामपंचायती व १८८ गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. सर्व जाती धर्माचा असलेला हा मतदार संघ गेल्या ३० वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीचा अभेद्य गड राहिला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांनी अनेकवेळा बंडखोरी केल्यानंतरही विधानसभेत शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेनेचे नेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुळे हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

मतदार संघातील ८ जि.प.च्या प्रत्येक गटात आणि १६ पंचायत समितीच्या प्रत्येक गणात महायुती मोठ्या फरकाने लीड आहे. ग्रामीण भागात महायुतीला १,०८,०३३ तर मशालला ४९,६२६ इतके मते मिळाली आहे. म्हणजे मशाल ला मिळालेल्या मतांपेक्षा ५८,४०७ जास्त मतांचा लीड युतीला आहे. शहरी भागातही ४७३३ इतका लीड असून एकूण लीड हा ६३,१४० इतका आहे. यात धरणगाव येथे 3815 तर नाशिराबाद येथे 918 मतांचा लीड आहे. एकूण १६२ गावांपैकी केवळ २० गावांमध्ये थोड्या फार महायुती फरकाने मागे आहे.

भोकर-कानळदा गटातून ८८७०, आसोदा-ममुराबाद गटातून १०,६४०, भादली-नशिराबाद गटातून २६२७, चिंचोली-शिरसोली ९६७१, म्हसावद-बोरणार ६००६, साळवा-बांभोरी बु. ३५२०, सोनवद बु.-पिंप्री खु.७९६७ तर पाळधी-बांभोरी गटातून तब्बल ९१०६ मतांचा लीड मिळाला आहे. धरणगाव शहरामध्ये बूथ क्र.१९१, १९५, १९८, १९९, २००, २०८, २१५, २१६, २१७ तर नशिराबाद शहरामध्ये बूथ क्र. १५५, १६५, १५७, १६३, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१ येथे थोडी मते कमी मिळाली आहेत. उर्वरित सर्व ठिकाणांवर मोठे मताधिक्य मिळाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dhrngoangulabrao patil

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य: 18 जानेवारी 2025 !

January 18, 2025

… म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो ; सरकारचे संसदेत उत्तर

August 11, 2021

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या राज्य अध्यक्षपदी मुकुंद सपकाळे

December 7, 2020

कपड्यांवर समस्या, मनावर परिणाम! : प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आगळावेगळा प्रचार

January 8, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group