TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

vijay waghmare by vijay waghmare
February 5, 2026
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

धरणगाव ( प्रतिनिधी ) –  धरणगाव भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. वसंतराव शिवदास भोलाणे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल धरणगाव न्यायालयाच्या वकील संघटनेतर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी धरणगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र येवले, विद्यमान अध्यक्ष ॲड. महेंद्र चौधरी, सचिव ॲड. गणेश मांडगे, अर्बन बँकेचे तज्ञ संचालक ॲड.गजानन पाटील, ॲड. संदीप सुतारे, ॲड. बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारप्रसंगी उपस्थितांनी ॲड. भोलाणे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व बँकिंगसह कायदेशीर आणि पत्रकारिता क्षेत्रात संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा पातळीवर कायदा आघाडीच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करत न्याय व्यवस्थेशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे कार्य त्यांच्या हातून घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आपल्या मनोगतात ॲड.भोलाणे यांनी सर्व सहकारी वकील बांधवांचे आभार मानत, पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून संघटन विस्तार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार व्यक्त केला. सत्कार सन्मान कार्यक्रम यशस्वीतेसाठी धरणगाव वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीच्या जनता दरबारात फुलपाटच्या आदिवासी महिलेला मदतीचा हात !

October 17, 2022

जळगाव दूध संघाचे ७५ लाखांचे पावडर केले परस्पर गायब ; दोघांविरुद्ध गुन्हा !

June 13, 2024

भगवान बुध्द जयंतीनिमित्त २६ मे रोजी महात्मा फुले जनआरोग्य केंद्रात मल्टी पॅरा मॉनिटर लोकार्पण सोहळा

May 25, 2021

अखेर अमळनेरच्या नवीन पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीत पडणार प्रकाश !

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group