TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवदर्शनाहून परतताना क्रुझर जीपचा भीषण अपघात ; तीन भाविकांवर काळाचा घाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

परभणी (वृत्तसंस्था) मानवत तालुक्यातील (जि.परभणी) यशवाडी येथून दर्शन घेऊन घरी परत जात असतांना भाविकांच्या क्रुझर जीपचा आणि ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरचा पाथरी तालुक्यातील वडी पाटीवर भीषण अपघात झाल्याने क्रुझर जीपमधील तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर जीपमधील अन्य ६ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१६) रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारात पाथरी तालुक्यातील वडी पाटीवर घडली, जखमीवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

यशवाडी येथे आले होते हनुमानाच्या दर्शनाला !
मानवत तालुक्यातील यशवाडी येथील मंदिरात शनिवारी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. परभणीसह बाहेर जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. जालना जिल्ह्यातील ब्राम्हणवाडी (ता. परतूर) या सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळके, दशरथ सुदामराव काळे, किशोर कचरू सोळक, उमेश भरत सोळक, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके हे शनिवारी (दि.१६) क्रुझर जीप (एम.एच.२१ व्ही. ७८२२) घेऊन ब्राम्हणवाडीहून मानवत तालुक्यातील यशवाडी येथे हनुमानाच्या दर्शनाला आले होते.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

तिघांचा जागीच मृत्यू !

दर्शन झाल्यानंतर उशिराने ब्राम्हणवाडी गावी परत येत असताना रात्री साधारणत ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास पाथरी आष्टी रोडवरील बड़ी पाटीवर त्यांची जीप आली असता समोरून ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन एक ट्रॅक्टर येत होता. रात्रीची वेळ असल्याने वाहनाच्या लाईट फोकसने चालकाला काही कळायच्या दोन्ही वाहने एकमेकांवर घडकली. अपघात एवढा भीषण होता की, क्रूझर जीप ट्रॉलीच्या ऊसामध्ये घुसली. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जीपमधील नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जेसीबी मशीनच्या सहाय्याने ही जीप बाजूला करण्यात आली. यात जीपचा चालक अण्णासाहेब सोळंके (३५, रा. ब्राम्हणवाडी), अमोल मार्केड सोळंके (२८, रा. ब्राम्हणवाडी) व विश्वभर कदम (३० रा. ब्राम्हणवाडी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

सहा जखमींवर परभणीत उपचार सुरु !
अपघातील मृतांना तसेच जखमींना जीपमधून नागरिकांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर कृष्णा सोळंके (३०), संतोष पांचाळ (३५), अविनाश सोळंके (३०), दशरथ काळे (२५), किशोर सोळंके (३५) आणि उमेश भरत सोळंके (२७) या सहाजणांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर रविवारी (दि. १७) सकाळी तीन जणांचे पाथरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेत कुझर जीपचा चुराडा झाला तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे नुकसान झाले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

दाम्पत्याचा भीषण अपघात ; पत्नी ठार, पती गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जलशक्ती अभियानाच्या भित्तीपत्रकाचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते अनावरण !

January 27, 2021

नारायण राणेंची निवड रद्द करत त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासह मतदानाची बंदी घाला !

June 20, 2024

जळगावच्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी ; ना. गिरीशभाऊ महाजन यांचा पुढाकार !

April 5, 2023

एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूलमध्ये प्रवेशाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करावे

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group