TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला ८ ऑक्सिजन सिलेंडर भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in आरोग्य, धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील विविध शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड १९ उपचार कक्षाला आठ (जंबो) ऑक्सीजन सिलेंडर किटसहित भेट देण्यात आले.

मागील २०२० वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना युद्धाच्या लढाईत शासन, प्रशासन, राजकीय, सामाजिक संघटना व समाजसेवक मंडळी अहोरात्र लढून संघर्ष करीत असताना धरणगाव शहर व तालुक्यातील शिक्षक संघटनेचे योगदान असावे, या भावनेतून शिक्षक बांधवांनी प्रेरणादायी अनोखा उपक्रम करून कोरोना युद्धात आघाडी घेतली आहे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

विविध शिक्षक संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सर्वांनी मिळून स्वयंस्फूर्तीने स्वेच्छेने देणगी जमा केली. स्वेच्छेने देणगीचा रक्कमेतुन धरणगाव ग्रामीण रूग्णालयमध्ये उपचार घेत असलेल्या कोवीड संसर्जीत रूग्णांचा सेवेत प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बन्सी यांच्या उपस्थितीत दीड लाखाचे ८ जम्बो सिलेंडर व किट देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्याची मुख्य संकल्पना सी. के.पाटील यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सांगितली, व वरील संकल्पना सर्व शिक्षक बांधवांनी मान्य केली.

या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, ना. तहसीलदार प्रथमेश मोहोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सी, डॉ. चंद्रकांत पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सी.के. पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.एस. पाटील, टी.डी.एफ.संघटनेचे अध्यक्ष डी.एस.पाटील, उपाध्यक्ष पी.डी.पाटील, कैलास माळी, सुनील देशमुख, अनिल सूर्यवंशी, ए.एस.पाटील, एच.डी.माळी, तुषार नाईक, नारायण वाणी, यु.एस.बोरसे, डी.के.चौधरी, अनिल पाटील, व्ही.टी. पाटील आदी शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमाला ता. मुख्याध्यापक संघ, ता. माध्यमिक शिक्षक संघ, ता. टी.डी.एफ. शिक्षक संघ, कनिष्ठ महाविद्यालयीन संघ, खाजगी प्रा.शिक्षक संघ, ता. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू – भगिनींचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

जळगाव येथील रेल्वे स्थानकाजवळ भंतेजी नागसेन यांनी घेतले त्रिशरण पंचशिल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २५ एप्रिल २०२३ !

April 25, 2023

‘वंचित’ ची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा : अॅड. प्रकाश आंबेडकर !

July 17, 2024

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीचा प्रथम विजेते !

July 15, 2024

माजी सैनिकांसाठी रिझर्व बँकेत सुरक्षा गार्डची भरती

February 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group