TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ८ खेळाडूंची ८ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धेसाठी निवड

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या वतीने अनुभूती निवासी स्कूल येथे आज कॅडेट (१२ ते १४ वयोगटातील) मुलं आणि मुली निवड चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धेत रावेर, बोदवड, जळगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी चे ८ खेळाडूंची १३ ते १५ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथे होणार असलेल्या ८ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साधना देशमुख, समिक्षा पवार, भाविका पाटील, दिया देशपांडे, शिनय जैन, गुरु कारंडे, मयुर पाटील, अबिर चौबे या जैन स्पोर्टस अॅकडमीच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

निवड चाचणीसाठी झालेल्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू : –
मुली : – साधना देशमुख, नम्रता बारी, खुषी बारी, समिक्षा पवार, त्रिशा झिरमाळी, भाविका पाटील, हर्षदा गायकवाड, आकांक्षा कळमकर, दिया देशपांडे, शिनाय जैन
मुलं :- गुरु कारंडे, जयेश गुरचल, पार्थ माळी, सर्वेश पिसे, मयुर पाटील, अर्थव सोनार, पुष्कर पिसे, अबिर चौबे, दुर्गेश गवारे इत्यादी प्रशिक्षक म्हणून जयेश कासार, निकेतन खोडके तर मॅनेजर म्हणून स्नेहल अट्रावलकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जयेश कासार, निकेतन खोडके, गिरीश खोडके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून श्रेयांग खेकारे, स्मिता बाविस्कर, जयेश बाविस्कर, आशुतोष सोळंकी, राहुल चव्हाण,दानीश तडवी यांनी सहकार्य केले.
यशस्वी खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
Next Post

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार - डॉ. के. बी. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १० दुचाकींसह तीन जणांना अटक !

September 22, 2024

बंद दालमिलमधून एक लाख १० हजारांची चोरी ; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

February 5, 2025

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

December 9, 2021

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चिंचाटी विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन

May 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group