TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच मोटरसायकलींची चोरी

vijay waghmare by vijay waghmare
March 15, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक ( प्रतिनिधी ) – शहर व परिसरातून पाच मोटरसायकली चोरीस गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी, भद्रकाली, गंगापूर, अंबड, उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

मालेगाव स्टॅण्डवरील सागर इंजिनिअरिंग वर्क्स येथून हर्षल संजय कपाटे (वय २९, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांची मोटरसायकल (एमएच १९ बी २०४८) ८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने चोरली. यापअकरणी पंचवटीचे पोलिस हवालदार संदीप बाविस्कर तपास करीत आहेत. निखिल गोरख जाधव (वय २८, रा. कृष्णकमल सोसायटी, स्नेहनगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यांनी त्यांची मोटरसायकल (एमएच १५ सीवाय ९६२८) शालिमार टॉवर येथे १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पार्क केली असता, चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकालीचे हवालदार भारत बोळे तपास करीत आहेत.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

स्वप्निल वाळू ढिकले (वय ३०, रा. शालोम हाइट्स, विबग्योर शाळेसमोर, मखमलाबाद रोड) यांनी त्यांची मोटरसायकल (एमएच १५ केजे ५५९५) दि. १० मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ठक्कर डोमच्या गेटवर पार्क करून ते त्र्यंबकेश्वर येथे बहिणीकडे गेले होते. रात्री १२.३० वाजता मोटरसायकल घेण्यासाठी ते आले असता, ती तेथे नसल्याने त्यांनी तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्याचे हवालदार लोंढे तपास करीत आहेत. सातपूर-अंबड लिंक रोडवरील चुंचाळे शिवारातून मुजीब खान सुलतान खान पठाण (वय ४१, रा. विराटनगर, सातपूर, चुंचाळे शिवार) यांनी त्यांची मोटर सायकल (एमएच १५ ईयू ९६०४) १२ मार्च रोजी घरासमोर हॅण्डल लॉक करून पार्क केली असता, चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबडचे हवालदार धनगर तपास करीत आहेत. नाशिकरोड तरण तलावाजवळून ८ ते ९ मार्चदरम्यान अजय सूर्यभान जेजुरकर (रा. निहारिका हौसिंग सोसायटी, जगताप मळा, तरणतलाव, नाशिकरोड) यांची मोटरसायकल (एमएच १५ डीई ४९२१) घराच्या पार्किंगमध्ये हॅण्डल लॉक करून पार्क केलेली असतांनाही चोरट्यांनी चोरली. याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनचे हवालदार गोसावी तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेत्री जुही चावलाने ‘5G’ तंत्रज्ञानाविरोधात हायकोर्टात दाखल केली याचिका

May 31, 2021

धरणगावातून एकाची दुचाकी लांबवली !

June 29, 2023

बापरे ! पोलिस अधीक्षकांच्या बंगल्या शेजारील भिंतीवर लिहिली आक्षेपार्ह पोस्ट

June 19, 2022

आता मराठे राजकीय एन्काऊंटर करणार : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा !

October 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group