TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आई-बहिणीला वाचवताना १६ वर्षीय मुलगी बुडाली

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

डोंबिवली (वृत्तसंस्था) खदाणीत बुडत असलेल्या आपल्या आई आणि बहिणीला वाचवण्यास गेलेली १६ वर्षीय मुलगी बुडाल्याची हृदयद्रावक घटना डोंबिवली कोळेगाव परिसरात घडली आहे. अग्निशमन विभागाकडून या खदाणीत शोध कार्य सुरु आहे.

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई गीता आणि मुली परी (वय ४ वर्ष) आणि लावण्या (वय १६ वर्ष) अशी पाण्यात बुडालेल्या मायलेकींची नाव आहे. गीता आपल्या दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदाणीत गेली होती. खेळता खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही गीताने पाण्यात उडी घेतली. परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठा हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला पण दुर्देवाने ती पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. मानपाड पोलीस सध्या घटनास्थळी लावण्याचा शोध घेत असून आई गीता आणि बहिण परी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांची मोठी टीम खदाणीत लावण्याचा शोध घेत आहेत. आई आणि बहिणीला वाचवून स्वत: मात्र पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आपली मुलगी बुडाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मानपाडा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षक म्हणावं की नराधम ! मोठ्या बहिणीवर बलात्कार नंतर दुसरीची छेडछाड ; विद्यार्थिनीने सोडलं शिक्षण

March 14, 2022

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेची न्यायलयीन कोठडीत रवानगी !

January 1, 2022

प्रेयसीनं तिच्या आईसाठी घेतली किडनी मगं केलं ब्रेकअप ; हताश प्रियकराने मांडली व्यथा

January 22, 2022

पंतप्रधान मोदींनी युवकांना रोजगार द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा : प्रियांका सानप

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group