TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५५ वर्षीय वृद्धाकडून सात वर्षीय बालिकेचा विनयभंग ; चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) टीव्ही बघण्याच्या बहाण्याने घरी नेत, एका ५५ वर्षीय नराधमाने अश्लिल चाळे केले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावातील संशयित आरोपी अशोक देवराम पाटील (वय ५५ वर्ष) या नराधामाने काल रात्री ९ वाजेचा सुमारास ७ वर्षीय बालिकेला टीव्ही बघण्याचे आमिष दाखवत घरात घेऊन जाऊन अश्लिल कृत्य केले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पिडीतेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भांदवी कलम ३५४, ३५४ (अ), या सह बाल लैंगिग अत्याचार कायदा कलम २०१२ चे कलम ८, १२ व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 सुधारित अधिनियम सन २००५ च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनात चोपडा पोलीस निरीक्षक के.के.पाटील, चोपडा ग्रामीणचे सहायक पोलिस नरीक्षक एस.एल. नितनवरे हे करीत आहेत.

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
Next Post

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : एका संशयिताला एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सौ. जयश्रीताई महाजन उद्या धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

October 28, 2024

धरणगावजवळ भीषण अपघात ; यावलचे गटविकास अधिकारी ठार !

November 23, 2022

आज अवघे ३० नवीन पॉझिटीव्ह ; ६३ रूग्ण कोरोनामुक्त !

November 4, 2020

लग्नाला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला !

April 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group