TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

vijay waghmare by vijay waghmare
December 30, 2025
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्याला दिलेले उसनवारीचे २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराची यावल ते चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ दुचाकी समोरून येणाऱ्या सी.डी.-१०० दुचाकीवरील २० ते २२ वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी अडवली. तसेच चाकूचा धाक दाखवून नोकराकडील २४ लाखांची बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

भुसावळ येथील प्रभात कॉलनीतील रहिवासी किरण प्रभाकर पाटील (वय ५३) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भुसावळ येथील राजेश पारीख या व्यावसायिकाकडे किरण पाटील खासगी नोकरी करतात. तर पारीख यांनी चोपडा येथील व्यापाऱ्यांना दिलेले उसनवारीचे पैसे परत घेऊन येण्याचे सांगितले होते. त्यानुसार किरण पाटील हे त्यांची सीडी-१०० दुचाकी (एमएच १९, डीडब्ल्यू ०५४७) ने चोपडा येथे गेले. चोपडा येथील महालक्ष्मी स्टील या दुकानदाराकडून ९ लाख ५० हजार, चामुंडा स्टीलच्या दुकानातून ११ लाख व महाराष्ट्र स्टील या दुकानातून साडेतीन लाख असे एकुण २४ लाखांची रोकड बॅगमध्ये ठेवून दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ते यावलकडे येण्यास निघाले. दरम्यान, दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चोपडा ते यावल रस्त्यावरील चुंचाळे ते साकळी दरम्यान चुंचाळे फाट्यापुढे सुमारे १०० मीटर अंतरावर समोरून एक सी.डी.-१०० दुचाकी विरुद्ध दिशेने आली. तर समोरच्या दुचाकीमुळे अपघात होऊ नये म्हणून किरण पाटील यांनी दुचाकी थांबवली. त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरील २० ते २३ वयोगटातील दोघा तरूणांनी पाटील यांच्या पाठीवर लटकवलेली पैशांची बॅग जबरदस्तीने धमकी देऊन हिसकावण्याचा प्रयत्न केला. किरण पाटील यांनी विरोध केल्यानंतर त्यातील एकाने पॅटच्या खिशातून चाकू काढून तुझे जानसे मार ढुंगा, चल बॅग दे, असे म्हणत त्यांनी बॅग हिसकावून घेतली. तसेच त्यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल व त्यांच्या दुचाकीची चावी घेवून ते दोघे यावलच्या दिशेने दुचाकीने पसार झाले. थोड्या वेळाने मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने पाटील यांची दुचाकी सुरू करुन दिली. तर या घटनेची माहिती किरण पाटील यांनी त्यांचे मालक राजेश पारीख यांना कळवली. दरम्यान, पारीख हे यावल आल्यावर त्यांना पाटील यांनी सर्व घटना सांगितली. त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणी यावल पोलिसांत दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, डीवायएसपी अनिल बडगुजर हे घटनास्थळी पथकासह रवाना झाले. तसेच ज्या दिशेने चोरटे पसार झाले, त्या दिशेने पोलीस पथक मागावर पाठवले. मात्र चोरटे आढळले नाहीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
Next Post

जळगाव महापालिकेसाठी भाजपचा मोठा शक्तीप्रयोग; वैशाली पाटील भरणार उमेदवारी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुथूट समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे दिल्लीत निधन

March 6, 2021

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता समोर आले अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव !

September 22, 2020

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 23 ते 29 नोव्हेंबर 2025 !

November 23, 2025

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत आपले शरीरसंबंध होते ; अमेरिकन महिलेचा गौप्यस्फोट

April 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group