TheClearNews.Com
Sunday, April 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरिष्ठांच्या नावाने मागितली दोन हजार रुपयांची लाच ; कोतवाल एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) भोगवटदार वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रूपांतर करून देण्याच्या कामासाठी वरिष्ठांच्या नावाने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कोतवालाला पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. कोरपना येथे बुधवारी ही कारवाई करण्यात आली असून, संजय कुळमेथे असे या लाचखोर कोतवालाचे नाव आहे.

कोरपना येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या मुलाची भोगवटदार दोनमध्ये असलेली शेतजमीन भोगावटदार एकमध्ये करायची होती. या कामासाठी कोतवाल संजय कुळमेथे याने तक्रारदाराला वरिष्ठांचे नाव सांगून दोन हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

READ ALSO

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

कोतवाल संजय कुळमेथे विरुद्ध कोरपना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी रोशन चांदेकर, नरेश ननावरे, संदेश वाघमारे, सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

धक्कादायक : बालविवाहानंतर गर्भधारणा ; अर्भकासह आईचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : दुसरीही मुलगी झाली म्हणून नवऱ्याने खुपसला बायकोच्या गुप्तांगात लोखंडी रॉड !

January 31, 2022

भुसावळ गोळीबार प्रकरणातील दोन्ही फरार संशयितांना मध्यरात्री पकडले !

April 18, 2023

राजमाता अहिल्यादेवींचा एकेरी उल्लेख करणार्‍या ‘कलर्स मराठी’वर कठोर कारवाई करावी !

May 8, 2021

समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे : मोहन भागवत

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group