TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर कारने घेतला पेट ; कारमध्येच होरपळून दोघांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (वृत्तसंस्था) समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि या आगीत कार जळून खाक झाली. यात कारमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला.

आज बुलढाण्यातील देऊळगाव कोळ गावानजीक समृद्धी महामार्गावर भरधाव कार ईम्पॅक्ट बॅरियरला धडकून मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. कारनं एवढ्या जोरात इम्पॅक्ट बॅरियरला धडक दिली की, कारनं जागीच पेट घेतला. गाडीला लागलेली आग एवढी भीषण होती की, गाडीतील प्रवाशांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही. या अपघातात दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कार नागपूरहून मुंबईकडे जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. दरम्यान, टोलप्लाझा येथील काही कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु आग इतकी भीषण होती की, कारचा जळून कोळसा झाला होता.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २९ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या फायर ब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त झालेले पती करणार शिंदे गटात प्रवेश !

November 13, 2022

ब्रेकिंग न्यूज : धरणगावात आयजींच्या पथकाची धाड ; मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त !

October 7, 2021

बीएचआरच्या सर्व प्रॉपर्टीचा कर्ताकरविता धनी आमदार गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचा गंभीर आरोप

December 20, 2020

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

December 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group