TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुडी शिक्षण संस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2022
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरुड येथील शाळेच्या कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संस्थाचालकांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार भाऊराव देवरे (रा. सारबेटे) हे सन २०१३ मध्ये ग्रामविकास शिक्षण मंडळ मुडी या संस्थेच्या सारबेटे येथील सार्वजनिक विद्यालयात अनुकंपा तत्वावर नोकरीला लागले होते. नंतर त्यांची संस्थेच्या शिरुड येथील हायस्कूलमध्ये बदली करण्यात आली. बदली रद्द करण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी १० लाख रुपये देणगी मागितली. त्यात तुषार याने दोन लाख भरले.
तरीही संचालकांनी उर्वरित तीन चिठ्ठया पैश्यांसाठी त्यांनी तगादा लावला. तसेच दोन कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावला. यास कंटाळून तुषार याने ११ रोजी रेल्वेखाली आत्महत्या केली. तुषार याने आत्महत्येस संचालक जबाबदार असल्याबाबत तीन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. याबाबत तुषार याची पत्नी प्रतीक्षा हिच्या फिर्यादीवरून ११ जणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी : संचालक रमेश विनायक पाटील, सचिव सुनील पंढरीनाथ पाटील (नाशिक), प्र. अध्यक्ष पंजाबराव पांडुरंग पाटील, संचालक जयवंतराव अमृतराव पाटील (शिरुड), कमलाकर विनेश पाटील, दीपक चंदन पाटील, शालेय समिती सदस्य शशिकांत रघुनाथ पाटील, कर्मचारी दिनेश वसंत पाटील, निवृत्त मुख्याध्यापक अनिल लोटन पाटील, सचिन संजीव काटे, शरद दयाराम शिंदे.
तुषार यास संस्थेने कायम केले होते. त्याचा पगार नियमित निघत होता. तरीही तो अनियमित येत होता. त्याने केलेले आरोप खोटे आहेत. – कमलाकर पाटील, संचालक.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

धरणगावच्या कमल जिनिंगमध्ये धाडसी चोरी ; भिंत फोडून लाखोंची कपाशी, मका चोरला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लांबविली; अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलिसात तक्रार

December 25, 2020

अमळनेरात भरदिवसा दोन वृद्ध महिलांना चोरट्यांनी लुटले !

October 1, 2024

महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना ; ४७ एजन्सीज बडतर्फ

June 17, 2022

रामेश्वर कॉलनीत मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती

April 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group