TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तहसीलमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील शिवीगाळ, मारहाण करुन टेबलवरील कागदपत्रे फेकून देण्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी बोदवड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

१६ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी आपल्या दालनात शासकीय काम करत बसलेल्या होत्या. यावेळी प्रितम अवचित पालवे हे असिफ शेख या व्यक्तीसोबत गेले. आपल्या टेबलवर माझ्या नोंदीची कागदपत्रे पडलेली असून आपण ते नोंदचे काम करून देत नाही? अशी विचारणा करुन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने असिफ शेखला शूटिंग करण्यास सांगितले. त्यानंतर नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांचे टेबल वाजवले व कागदपत्रे फेकली व काही कागदपत्रे फाडली.
वाद जोरात सुरू असताना तहसील कार्यालयात कर्मचारी असलेले सचिन पाटील हे त्याठिकाणी आले व त्यांनी असे करू नका, शांत व्हावा, असे सांगितले. यावेळी त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, गोंधळामुळे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी पोलीसही पोहोचले व त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. हा प्रकार घडताच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी पोलीस ठाण्यात आले आणि संध्याकाळपर्यंत थांबून होते. याप्रकरणी पोलिसांनी सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास स.पो.नि अंकुश जाधव हे करीत आहेत.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन, उद्या अंत्यसंस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती…’ ; राज्यपालांनी स्पष्ट केली भूमिका

February 28, 2022

जळगाव शिव कॉलनी खून प्रकरणी मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात !

August 23, 2022

मुलीचे लग्न जमवण्यासाठी चालले होते कुटुंब ; समृद्धी महामार्गावर घडलं भयंकर !

May 10, 2023

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या…प्रभाग दोनमधील विजयी उमेदवारांची नावे !

November 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group