TheClearNews.Com
Monday, February 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाह समारंभानंतर दाम्पत्याची दुर्दैवी दुर्घटना ; पती ठार, पत्नी जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
February 5, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेले दाम्पत्य दुचाकीवरून घरी येत असतांना एमआयडीसीतील रेमंड चौफुलीवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवाशी असलेले संजय पुंडलिक नारखेडे (५५, मूळ रा. ममुराबाद, ह.मु. एमआयडीसी परिसर) हे आपल्या पत्नी ज्योत्सना नारखेडे (वय ४१) यांच्या सोबत एमआयडीसी परिसरात वास्तव्याला होते. ते एका कंपनीत कामाला होते. सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता ते लग्न सोहळ्यावरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीझेड ८१८९) ने परतत असताना रेमंड चौकात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. घटनेनंतर दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी संजय नारखेडे यांना मयत घोषित करण्यात आले. तर त्यांची पत्नी ज्योत्स्ना यांच्या डोक्याला, पायाला जबर दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
जळगाव

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

February 2, 2026
जळगाव

महापौर, उपमहापौर पदाचे चित्र आज होणार स्पष्ट

February 2, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

बंद दालमिलमधून एक लाख १० हजारांची चोरी ; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री ७ ठिकाणी घरफोडी

September 6, 2020

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद : ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 19, 2021

ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ; धरणगाव तहसिलदारांना निवेदन !

June 23, 2021

… तर गाईंचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं असतं : शिवसेना

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group