TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात जीर्ण इमारत कोसळली ; ढिगाऱ्याखाली महिला अडकली !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावात जीर्ण इमारत कोसळली ; ढिगाऱ्याखाली महिला अडकली !शहरातील शिवाजी नगरात आज (मंगळवार) सकाळी अत्यंत जीर्ण इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत राजश्री पाठक (52) या गृहिणी अडकल्या असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मनपा पथकाने बचाव मोहिम राबवण्यास सुरूवात केली आहे. तर या इमारतीत अडकलेल्या एका पुरुषाला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.

जळगाव शहरातील शिवाजीनगरातील अमर चौकाजवळील मस्जिद समोर असलेली एक जुनी इमारत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. इमारत कोसळताच मोठा आवाज झाला. या आवाजामुळे नागरिक धावत सुटले. यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. या इमारतीच्या खाली दोन महिला अडकल्या होत्या.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

दरम्यान, लागलीच बचावकार्य सुरू केल्याने राजश्री सुयोग पाठक यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर आणखी एक महिला अडकलेली असून बचाव कार्य सुरु आहे. या घटनेची माहिती कळताच पालीकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व यंत्रणेने धाव घेतली. शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने इमारत मालकांना यापूर्वोच नोटिसा बजावून त्या खाली करण्याचे बजावले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
Next Post

खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर उलटले ; युवा शेतकऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरीरावर दुष्परिणाम : जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने कोरोना लसीच्या मानवी चाचण्या थांबवल्या !

October 13, 2020

गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा !

January 30, 2024

पाचोरा हादरले : अल्पवयीन मुलाकडून ७ वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार !

April 16, 2022

धरणगाव पोलिसांनी साडेचार महिन्यापासून फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या !

March 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group