TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आडगावात बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार ; भडगाव तालुक्यात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार जनावरे जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2023
in एरंडोल, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल / भडगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी तुकाराम हिलाल महाजन यांच्या शेतात रात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून तिला ठार केले. दुसरीकडे भडगाव तालुक्यातील मळगाव शिवारात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात चार जनावरे जखमी झाली आहेत.

एरंडोल वन विभागाचे कर्मचारी विजय महाजन यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागातर्फे गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, यापूर्वी १३ मार्चला पोलिस कर्मचारी भडगाव येथून एरंडोल मार्गे जळगाव येत असताना त्यांना पिंपरखेड ते आडगाव रस्त्यावर एका शेताच्या बांधावर बिबट्या दिसला होता.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

चार जनावरे जखमी शेतकरी, पशुपालकांमध्ये घबराट
भडगाव तालुक्यातील मळगाव शिवारात हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. या प्राण्यांच्या हल्ल्यात आहे. शेतात बांधलेल्या ४ जनावरांना जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकरी, पशुमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मळगाव शेत शिवारात गायी, म्हशी, बैल आदी जनावरे झाडांखाली झोपड्यांजवळ बांधलेली असतात. दि. १२ रोजी रात्री मुरलीधर गंगादास बैरागी यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर या अज्ञात हिंस्त्र प्राण्याने हल्ला करीत जखमी केले. बैलासह जनावरांनी आरडाओरड केल्याने शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी या प्राण्याला हाकलून लावले. अंधारात हा प्राणी पसार झाला.

दि.१६ रोजी रमेश कौतिक पाटील यांचे शेतात बांधलेल्या वासरी व रेडा अशा दोन्ही जनावरांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले आहे. रघुनाथ तुळशीराम पाटील यांच्या शेतात बांधलेली गाय जखमी केल्याची घटना घडली. जनावरांनी आरडाओरड केल्याने शेजारच्या शेतकऱ्यांनी जनावरांकडे धाव घेतली. गावात शेतकऱ्यांना ही वार्ता कळताच गावातील ३० ते ३५ शेतकऱ्यांनी काठ्या बॅटऱ्या हातात घेत शेतात घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळेस अंधारात हा प्राणी पसार झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
Next Post

Gold Rate : सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील भाजपच्या अनेक नेत्याची ईडीने चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येईल : बच्चू कडू

November 28, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना ७०व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन !

December 16, 2020

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतली कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट…!

June 26, 2024

प्रशांत किशोर घेणार शरद पवार यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group