TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गंभीर गुन्हे दाखल असलेली टोळी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार !

पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश ; जळगाव एलसीबीची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टोळीने चोरी, जबरी चोरी सारखे गुन्हे करणाऱ्या पहूर पेठ येथील चार जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास काढले.

पहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख प्रदीप राबदास पाटील (वय २४, रा. पहुर पेठ, ता. जामनेर), टोळी सदस्य शहारुख बनेखा तडवी (वय २३, रा. पहुरपेठ, ता. जामनेर), इरफान लालखॉ तडवी (वय २३, रा. पहुरपेठ, ता. जामनेर) व शेख राज शेख समद (वय २४, रा. पहुरपेठ, ता. जामनेर) या टोळीने जबरी चोरी, चोरी सारखे गुन्हे केले आहे. तसेच ही टोळी परिसरात ठिकठिकाणी दहशत माजवित असून त्यामुळे नागरिकांमध्ये या टोळीची भिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वेळोवेळी पोलीस ठाण्याकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा झालेली नसल्याने पहुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, सफौ. रविंद्र देशमुख, पोहेकॉ जिजाबराव कोकणे, पोना. ज्ञानेश्वर ढाकरे, विकास गायकवाड, गोपाळ गायकवाड यांनी टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाची चौकशी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी चौकशी केली होती.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

चौकशीनंतर काढले हद्दपारीचे आदेश !
चौकशीनंतर हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वररेड्डी यांच्याकडे आला. प्रस्तावाच्या चौकशीअंती चार जणांच्या टोळीला एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी अधिनस्त सफौ. यूनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

जळगावातून चोरलेल्या दुचाकींची मध्य प्रदेशात विक्री ; दोन संशयितांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ४५ झाले बरे !

February 2, 2021

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २९ जून २०२२ !

June 29, 2022

दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे !

April 8, 2021

‘बीएचआर’ घोटाळा : आरोपींच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी पोलिसांनी दिली तब्बल २० कारणं !

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group