धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील भाड़ंगपुर येथून आज दिनांक ९ रोजी जशने ईद मिलादुन नबी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या निमित्त धरणगाव शहरात भाड़ंगपुर येथून गावातील चौदाह मोहलया तिल मुस्लिम समाज बंधव एकत्र जमुन भव्य मिरणुक काडून सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. या जुलूस च्या माध्यमातुन .एक संदेश देण्यात आला की मनुसकी हा सर्वात मोठा धर्म हा है लोकांना मदद करा आपल्या मुळे कोणाला त्रास होणार नाही याची प्रत्येक मांसानी काळजी घेतली पाहिजे . या जुलूस मधे लहान मुळे , मुली यानी परिदान केले ले वस्त्र हातात वेगळे वेगळे झंडे सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. प्रत्येक मोहल्यात जुलूस चे स्वागत करण्यात आले व जुलूस मधे शामिल लोकांना विविध प्रकारची नानखटाई बिस्किट मिठाई कोल्ड्रिंक फल देण्यात आले जुलूस संपूर्ण धरणगाव शहरातिल मेनरोड चा मार्गानी काडून याची संगता भाड़ंगपुरा येथे करण्यात आली . या जुलूस साठी मुसलिम समाजा चे चौदाह मोहल्यातील पंचमडल यानी महेनत घेतली . पोलीस प्रशासन ध न प चे सहकार्य लाभले
















