TheClearNews.Com
Saturday, May 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘जागतिक दिव्यांग दिवस’ साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका शिक्षण विभाग तसेच दिव्यांग मदत व पुर्नवसन केंद्रामार्फत गटसाधन केद्रात “जागतिक दिव्यांग दिन” नुकताच साजरा करण्यात आला. या प्रसंगी दिव्यागांना “युडीआय” कार्डाचे वाटप गटशिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माळी समाजाचे कोषाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व्ही.टी. माळी व मुकबधीर विद्यालयाचे प्रा. वाल्मीक पाटील प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. अपंगाचा जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्या “हेलन केलन” यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर दिव्यांगांना शासनाच्यावतीने दिले जाणारे “युडीआय” कार्ड वाटप करण्यात आले. ‘यावेळी गट शिक्षणअधिकारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रतिपादन केले की, शारीरिक अपंगत्व पेक्षा मानसिक अपंगत्व जास्त हानीकारक असते. विज्ञानाचा माध्यमातुन शारीरिक अपंगत्वावर मात करता येते.

READ ALSO

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

व्ही.टी. माळी यांनी सांगितले की, दिव्यंगता ही शारीरीक समस्या असुन त्यांचा पुर्न जन्म, दैव, पाप पुण्यांशी कोणताही संबंध नाही. असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक गटसमन्वयक दिपक पाटील यांनी केले. यावेळी मुकबधीर शाळेचे भडांगे, नंदु पाटील, चद्रकांत पाटील, दिपक जाधव, किशोर पाटील तसेच गटसाधन केद्रांचे तज्ञ शिक्षक जयदीप पाटील, तुळशिराम सैदाणे, अतुल पाटील, अनिल पाटील, राहुल वाणी, सविता वाघ, भारती ठाकरे, सविता बडगुजर, लोखंडे त्याचप्रमाणे दिव्यांगाचे पालक उपस्थित होते. आभार किशोर पाटील यांनी मानले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
Next Post

चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे रजिस्ट्रेशन अभावी रखडला अनेकांचा दुसरा डोस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : आजचे राशीभविष्य – ८ जुलै २०२२

July 8, 2022

कोरोनाचे सावट कायमस्वरूपी दूर करण्यासह सर्वांना सुख-समृध्दी लाभू दे : पालकमंत्री

October 12, 2021

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले १,५२,७३४ कोरोनाबाधित, ३१२८ रुग्णांचा मृत्यू

May 31, 2021

६३ कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू ; हार्ट अटॅकचे कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

November 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group