TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दारूच्या पार्टीत गुटख्याच्या पुडीवरून वाद, तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) मित्रांसोबत झालेल्या वादातून एका तरूणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना आज शनिवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जालना भोकरदन रोडवरील पीरपिंपळगावात घडली. दिलीप हरिभाऊ कोल्हे (वय २९) असे मयत तरूणाचे नाव आहे. या खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार गुटख्याची पुडी मागीतल्याच्या कारणावरून मित्रांमध्ये शिवीगाळ होवून एकाने भोसल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपुत यांनी सांगितले.

जालना – भोकरदन रोडवरील पीरपिंपळगाव शिवारात मयत दिलीप हरिभाऊ कोल्हे व त्याचे काही मित्र दारूपार्टी करीत होते. त्यावेळी एकाने गुटख्याची पुडी मागीतल्याने त्यांच्यामध्ये शिवीगाळ होवून वादावादी झाली. याच वादावादीतून एकाने त्याच्या खिशातील चाकूने छातीत भोसकले. या घटनेची माहिती मिळताच वडील हरिभाऊ व अन्य नातेवाईकांनी गंभीर जखमी दिलीपला खाजगी रूग्णालयात दाखल केले, परंतू डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपुत, पोलिस उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्षक सानप, उपनिरीक्षक शिंदे, मदन बहुरे, राजु पवार, तागवाले आदींनी खाजगी रूग्णालयात धाव घेत मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला आहे. सदर घटनेचे वृत्त लिहेपर्यंत चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोनि. राजपुत यांनी सांगितले.

READ ALSO

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील भीषण कार अपघातातील चालकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल !

July 20, 2024

MS धोनीचे टीम इंडियात कमबॅक, निभावणार ‘ही’ भूमिका

September 9, 2021

मराठी नाही तर अॅमेझॉन नाही; मनसेचा निर्वाणीचा इशारा

December 8, 2020

Gold Price Today : सोन्याची किंमत वाढली ; जाणून घ्या.. आजचा दर !

January 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group