TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळच्या त्रिकयची जागतिक वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in भुसावळ, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील काथरदे खुर्द येथील मूळ रहिवाशी व सध्या भुसावळ येथील रहिवाशी त्रिकय महिरे (वय ०१ वर्ष ०५ महिने) याने कमी वयातील भारतीय बालक म्हणून १ मिनिट ३७ सेकंदात जास्तीत जास्त मानवी शरीराचे अवयव ओळखण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे व त्याची दखल वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये घेण्यात आली आहे.

त्रिकय हा नाहाटा महाविद्यालयातील प्रा. डॉ. विलास नाना महिरे व प्रज्ञा पवार-महिरे यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते त्याला मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर व त्याचे आजोबा सिद्धार्थ पवार (वरिष्ठ लिपिक, बदलापूर नगरपरिषद) उपस्थित होते. त्याच्या यशस्वीते मागे त्याचे आई-वडील, मामा प्रा. प्रशांत पवार आणि कुटूंबातील नातेवाईकांचे मार्गदर्शन लाभले. चि. त्रिकय हा नंदुरबार येथील नाना महिरे आणि माजी प्राचार्य अशोक पवार यांचा नातू आहे.

READ ALSO

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

नांदेड गावात अवैध वाळू उपसा थांबल्याने ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 एप्रिल 2026 !

April 6, 2026

अखेर तेलाच्या 23 कॅन चोरी करणारा चोरटा अटकेत

October 31, 2020

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

May 7, 2021

बिलवाडी येथे शेतात विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group