TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचारी शुभम सोनवणे कुटुंबीयांना मदतीचा हात !

ग्रामीण गृहनिर्माण संघटनेचे अध्यक्ष, अभियंता व सदस्यांच्या माध्यमातून दिलासा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2022
in अमळनेर, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पंचायत समिती ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी कर्मचारी शुभम संजय सोनवणे हे शासकीय काम आटोपून अमळनेर येथे मोटारसायकलने घरी जात असताना टाकरखेडे जवळ त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.

सोनवणे यांच्या अमळनेर येथे कुटुंबियांना सात्वनपर भेटण्यासाठी धरणगाव येथील गृहनिर्माण संघटनेचे अध्यक्ष, अभियंता साहेब व सदस्यांनी भेट घेतली असता शुभम यांच्या आठवणींना उजाळा करुन देताना आई, वडील, बहीण, भाऊ यांच्या डोळ्यात दुःखद घटनेबाबत अश्रू आले. शुभमने केलेल्या कामाचा अनुभव खूपच वाखाणण्याजोगा होता. त्याने कर्मचारी व लोकांच्या मनात स्वतःचे वेगळं असं अस्तित्व निर्माण केलेले होतं. याप्रसंगी संघटनेच्या माध्यामातून ७५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. सदरील धनादेश जिल्हाध्यक्ष आकाश सैतवाल जामनेर, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता स्वप्नील शिसोदे, दिनेश भदाणे, तेजस वाघ, पूर्णानंद पवार, ललित पाटील, रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते शुभम सोनवणे यांच्या कुटुंबियांना आज रविवार रोजी धनादेश देण्यात आला. कंत्राटी कामगार मयत शुभम सोनवणे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यासह अन्य संघटना पदाधिकारी यांनी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु , शासनाकडून अद्यापपावेतो कोणतीही मदत मिळाली नाही. तरी शासनाकडून लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

मोठी बातमी : जयंत पाटलांना अगोदर बोलण्याची संधी दिल्याने अजितदादांनी सोडले व्यासपीठ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025

जळगाव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

June 29, 2022

‘अब की बार, राजूमामाच आमदार’ रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

November 7, 2024

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group