TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे बिबट्याने केली दोन रानडुक्करांची शिकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2024
in बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शहरालगतच्या हनुमान घाटी मागील धोबी घाटाजवळील अनिल खंडेलवाल यांच्या शेतात बिबट्याने दोन रानडुक्कराची शिकार केल्याचे समोर आहे.

याबाबत माहिती अशी की, अनिल खंडेलवाल यांच्या शेतात कसनारे सुपडू माधव बडगुजर व शेजारील शेतकरी मनोहर गंगतिरे, रखवालदार अनिल मोरे व आतिष मोरे यांनी आज दुपारी 2 वाजता अर्धवट खालेले दोन रानडुक्कर आढळून आले. जवळ जाऊन शेतकऱ्यांनी पाहीले असता आणि आजूबाजूला शोध घेतला असता कडू लिंबाच्या झाडावर बिबट्या दिसला. यामुळे घाबरून सर्व शेतकरी घरी निघून आले आणि सदर प्रकार माजी गटनेते देवा खेवलकर शेजारील शेतकरी शांताराम गंगतिरे यांना सांगितले. त्यानंतर खेवलकर यांनी वनविभागाचे कर्मचारी मनोज वंजारी व श्रीकांत कोळी यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

READ ALSO

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शेताची पाहणी केली व शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले. तसेच शेतामध्ये कामास जाताना एकटे न जाता चारपाच जण मिळून शेतात जावे आणि अंधार होण्याच्या आत घरी परतावे. तसेच इतरत्र परिसरात बिबट्या दिसल्यास वनविभागाकडे संपर्क करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी मनूर बु।। शिवारात सुद्धा बिबट्या दिसला दिसला होता तिथे त्याने कुत्र्यांची शिकार केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
बोदवड

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
बोदवड

आदर्श गाव मानमोडी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर उपोषण स्थगित !

January 29, 2025
Next Post

डोक्यात फरशीचा तुकडा घालून मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाचोऱ्यात घेतला आढावा

September 16, 2020

भरदिवसा अपार्टमेंटमधील घर फोडले ; सव्वा लाखांचा ऐवज लंपास !

April 11, 2025

निवडणूक प्रचारावेळी मोफत जेवण आणि दारु वाटप करणंही गुन्हा ; निवडणूक आयोग नियम करणार कठोर !

October 21, 2022

धरणगावात मरीमाता मंदीर कळस पुजन यात्रेचे जोरदार स्वागत ; हजारो भाविक भक्त सहभागी !

June 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group