TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात मरीमाता मंदीर कळस पुजन यात्रेचे जोरदार स्वागत ; हजारो भाविक भक्त सहभागी !

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मरीमाता मंदीर संस्थान चा वतीने व जागृती युवक मंडhळाचा सहकार्याने मरीमाता मंदीराचा कळसाची आज सायंकाळी भव्यदिव्य शोभायात्रा मिरवणुक काढण्यात येणार आहे.

शहरातील ग्रामदेवता म्हणून ओळख असलेल्या ह्या मरीआई कळस मिरवणुकीत हजारोचा संख्येने भाविकभक्त सहभागी होणार आहे सदर मिरवणुक दुपारी चार वाजता श्री बालाजी मंदिरा पासुन प्रारंभ करण्यात आला प्रारंभी ट्रॅक्टर चा रथावर 17 किलो वजनाचा भव्य कलशाची पुरोहितचा हस्ते व मंडळाचे अध्यक्ष व सदस्याचा उपस्थित विधीव्रत पुजन करण्यात आले व बॅडपथक(डि.जे.)चा साह्याने मिरवणुकीस प्रारंभ करण्यात येणार आहे.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

तसेच मंदिरावर बसविलेल्या देवी देवतांचा 37 महिला धारी कलशाचे देखील पुजन करण्यात आले. कलश मिरवणुकीचा रस्त्यावर महिलांनी अंगणात रांगोळी घालून व ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येणार व मिरवणुकीचे भव्यदिव्य स्वागत करण्यात येणार आहे.
सदर मिरवणुक श्री बालाजी मंदिरा पासुन प्रारंभ होऊन धरणी चौक,कोटबाजार,तेली तलाव मारोती मंदीरा वरून मरीआई मंदीरात समारोप होणार आहे तेथे उदया दि 30.6.2024.सकाळी.8 वा.मरीमाता मंदीरात प्राण-प्रतिष्ठा जीर्णोद्धार कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी धरणगाव तील भाविकांनी कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा, ही नम्र विनंती
मरीमाता संस्थान चे अध्यक्ष व पंच मंडळ तसेच जागृती युवक मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dhrngoanmarimata mandirMarimata Mandir Kalas Pujan Yatra received strongly in Dharangaon; Thousands of devotees participate!

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
Next Post

मुख्य अभियंता कैलास हुमणे यांना सेवानिवृत्ती निमित्त समारंभपूर्वक निरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाशिममध्ये कोरोनाचा स्फोट, एकाच शाळेत शिकणाऱ्या २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

February 25, 2021

बेपत्ता होण्याच्या चर्चांनंतर २ महिन्यांनी जगासमोर आले अलिबाबाचे प्रमुख जॅक मा

January 20, 2021

पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन ; पहूर कसबे येथील ग्रामस्थांचा इशारा !

August 30, 2024

यंदा काळजी नाही ! हवामान खात्याने वर्तवला नवा अंदाज ; देशात १०३ टक्के पाऊस होणार

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group