TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उद्घाटनापूर्वीच भीषण अपघात ; नवीन बायपासवर १ ठार दोन जखमी

vijay waghmare by vijay waghmare
August 28, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाळधी ते तरसोद बायपास या नवीन सुरु झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास दोन मालवाहू ट्रक समोरासमोर एकमेकांवर धडकल्या. या अपघातात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला असून क्लिनरने बाहेर उडी मारल्यामुळे तो बालंबाल बजावला आहे तर, समोरील ट्रकचा चालक व क्लिनर गंभिर जखमी झाले आहेत.

गुजरातमधील मोरबी येथून खाकीनाडा (आंध्रप्रदेश) येथे टाईल्स घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक ए.पी.३९, यु.एफ. ३५९९) व समोरुन भरधाव येणारा ट्रक क्रमांक (जी.जे. १६, ए.वाय ००७८) हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना दोघ ट्रकमध्ये पाळधी तरसोद बायपासवर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, दोन्ही ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला आहे. यात टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक एस. के. मौलाली (४०, रा. एरुपालम, जि. खंमत, तेलंगणा) हा जागीच ठार झाला. तर, त्याच ट्रकचा क्लिनर एस. के. जानी याने बसंगावधान राखून कॅबिनमधून उडी घेतल्याने त्याला किरकोळ दुखापत झालेली असून तो बालंबाल बचावला आहे. तसेच समोरील दगडी कोळशाने भरलेल्या ट्रकचे चालक व क्लिनरहे दोन्ही कॅबिनमध्ये अडकल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

क्रेनच्या मदतीने काढला मृतदेह
मृत चालकाचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढणे अवघड झाले. जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने ट्रकचा भाग बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघाताच्या वेळी (जीजे १६ एवाय ००७८) क्रमांकाच्या ट्रकमध्ये दगडी कोळसा भरलेला होता, तर (एपी ३९ यूएफ ३५९९) क्रमांकाच्या दुसऱ्या ट्रकमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या टाइल्स होत्या. दोन्ही ट्रक कचरा फॅक्टरीजवळ एकमेकांवर आदळले. या जोरदार धडकेमुळे दगडी कोळशाने भरलेला ट्रक उलटला आणि दुसऱ्या ट्रकमधील टाइल्सचा ढिगही रस्त्यावर पसरला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

विसर्जन मिरवणुकीत नवीन मंडळांना प्रवेश बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजन यांचे कॉन्टॅक्ट चांगलेत, पक्षवाढीसाठी UN मध्ये पाठवू या ; अजित दादांची सभागृहात तूफान फटकेबाजी !

December 27, 2022

कुऱ्हाडीने घाव घालून आईचा निर्घुण खून ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

November 19, 2023

गलंगी ते वढोदे रस्त्यावरील पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी !

October 1, 2023

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय! २४ तासात ६ लाख नवे रुग्ण

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group