धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून लावल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अपहृत तरुणीच्या वडिलांनी अक्षय कैलास मराठे याने दि. ३१ रोजी अल्पवयीन मुली फुस लावून पळून नेल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहेत.