TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिलेटीन कांडयांनी भरलेल्या ट्रकमध्ये शक्तीशाली स्फोट, ८ जणांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कर्नाटक (वृत्तसंस्था) कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यात जिलेटीनचा प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात ८ जण जागीच ठार झाले आहे. तर अनेक जखमी झाले आहे. एका ट्रकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे तब्बल ५० किलोमीटर पर्यंत धक्के बसले. शेकडो घरांच्या काचा आणि दरवाजे फुटले आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून ३५० किमी दूर असलेल्या शिवमोगा जिल्ह्यातील होनसोडू गावाजवळ गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. एका जिलेटीन कांड्याने भरलेल्या ट्रकमध्ये आणण्यात येत होता. एका खाणीमध्ये उत्खननादरम्यान स्फोटासाठी हा साठा मागवण्यात आला होता. परंतु, गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. दुर्घटना घडली त्या खाणीत पोलिसांना अजून जाता आलेले नाही. घटनास्थळावरुन जी माहिती मिळतेय, त्यानुसार ट्रकमध्ये जिलेटीनच्या कांड्या किंवा खाणीत दगड फोडण्यासाठी लागणारे साहित्य भरलेले होते. दुर्घटनेच्यावेळी ट्रक एका जागी उभा होता व मजूर विश्रांती घेत होते. दगड खाणीमध्ये झालेला हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, ३० किलोमीटरच्या परिसरातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या व इमारतींचे नुकसान झाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

शिवमोगामधील या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे स्फोटाची झळ बसलेल्या सर्वांना राज्य सरकार सर्व आवश्यक सहकार्य करत आहे असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'उद्या मला ही मुख्यमंत्री व्हावं वाटलं तर?' कुणी करणार का? ; जयंत पाटलांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंच्या पराभवासाठी भाजप रचतेय सापळा ; महाजन लागलेत कामाला !

June 17, 2022

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे भावपुर्ण अभिवादन !

April 11, 2021

धरणगाव : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील ५ आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी !

January 20, 2021

कोरोना काळात गरजूंना मदत करणारा रिअल सुपरहिरो सोनू सूदला कोरोनाची लागण

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group