TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात मरीआई यात्रेनिमित्त रंगणार कुस्त्यांची दंगल ; देशभरातील नामवंत मल्ल होणार सहभागी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in क्रीडा, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नुकतीच श्री व्यायाम प्रसारक मंडळाची वार्षिक सभा लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालय येथे मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

यावर्षी ऑगष्ट महिन्यातील २२,२९ व सप्टेंबर महिन्यातील ५,१२ या तारखांना मरीआई यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल भरवण्याचे सर्वानुमते ठरले. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील देशभरातील नामवंत पहेलवानांना आमंत्रित करण्याविषयी चर्चा झाली. गावातील नागरिकांचे डोळ्याचे पारणे फिटेल अशा कुस्त्या लावण्याचा मनोदय मंडळाने आखला आहे. यावर्षी देखील मानाचा खान्देश केशरी किताब मानाच्या कुस्ती विजेत्याला देण्यांत येणार आहे. सभेत सर्व सभासदांनी सहभाग नोंदवून खेळीमेळीच्या वातावरणात विषयांवर चर्चा झाली.अ ध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

या सभेत मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष मंगलदास भाटीया,सेक्रेटरी प्रशांत वाणी,सह सेक्रेटरी विलास येवले,खजिनदार कमलेश तिवारी मंडळाचे जेष्ठ सदस्य सुरेश चौधरी,ज्ञानेश्वर महाजन, गुलाबराव वाघ, भास्कर मराठे, नारायण महाजन, देवीदास महाजन, गुरू वैदू, किशोर वाणी, भरत असर, प्रकाश मराठे,किशोर महाजन , बाळकृष्ण येवले,सुनिल चौधरी, शरद भोई, रावा भोई , गोपाल पाटील , किरण वाणी हे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
Next Post

चोपड्यात दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड देणार ही गॅरंटी : रोहिणीताई खडसे !

May 4, 2024

अखेर नराधम पतीनंतर मित्राच्याही आवळल्या मुसक्या

September 22, 2020

जामनेर : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल पराभूत !

December 20, 2022

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !

December 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group