TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील एकाला मनी लाँड्रींगच्या गुन्ह्याचा धाक दाखवून २२ लाखांत गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल आहे तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठवून भुसावळ शहरातील गडकरी नगरात राहणारे ५३ वर्षीय व्यक्तीची सुमारे २२ लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ जुलै ते २६ जुलै दरम्यान घडला. या प्रकरणी सोमवारी २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील गडकरी नगरात ५३ वर्षीय व्यक्ती हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला अहे. त्यांना १५ जुलै रोजी एक कॉल आला व आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल असल्याचे सांगण्यात आले. या सोबतच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठविले. यातून तुम्हाला मदत करतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना माहिती विचारत गेले व त्यानुसार सदर व्यक्ती माहिती देत गेले. यात समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवत गेले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवारी २९ जुलै रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रात्री ८ वाजता अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrimeFraud

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भावी नगरसेवकांना लागले नगर परिषद निवडणुकीचे वेध !

December 7, 2020

केंद्र सरकारचा मदरशांना धक्का, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द !

November 28, 2022

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची कोरोनामुळे प्रकृती खालावली ; राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

April 29, 2021

साकळी येथे तुळशी विवाहाचा संस्कार धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group