TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महसुल पथकाला धक्काबुक्की करत वाळूचे ट्रॅक्टर पळविले; चौघांवर गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । वाळूची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडून ते तहसील कार्यालयात घेवून जात होते. यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने लाकूडपेठ येथे रस्ता अडवून तलाठी व शिपाई यांना धक्काबुक्की करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच कारवाईसाठी घेवून जात असलेले ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील लाकुडपेठ परिसरात घडली. याबाबत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी ५ ऑगस्ट रोजी सकाळी विना क्रमांकाचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ थांबवले. ट्रॅक्टर चालकाकडे परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. तलाठी यांनी लागलीच याबाबतची माहिती तहसीलदार यांना दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांंच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इकबाल शेख यांना मदतीसाठी पाठविले. त्यानंतर दुपारी १ वाजता शिपाई इकबाल शेख हे रेतीच्या ट्रॅक्टरवर बसवून ट्रॅक्टर कारवाईसाठी तहसील कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले. ट्रॅक्टर चालकाने तलाठी यांच्या वाहनाला ओव्हरटे करीत ट्रॅक्टर लाकूडपेठच्या दिशेने पळवून नेला. तलाठी राहुल अहिरे व शासकीय वाहन चालक हे ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असतांना एक इसम त्यांच्या वाहनाला आडवा झाला. यावेळी त्या इसमाने वाहन चालक मनोज कोळी यांच्यासोबत झटापट केली आणि ट्रॅक्टरवर बसलेल्या शिपाई इकबाल शेख यांना धक्काबुक्की करीत ट्रॅक्टवरुन खाली ओढीत ट्रॅक्टर पळवून नेले. तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालक याच्यासह त्याचे सहकारी नितीन पाटील उर्फ पपई रा. आव्हाणे, ता. जळगाव, लखन मराठे उर्फ गोल्या रा. शिवाजी नगर, राम मोरे रा. राजारामनगर, लक्षा शिंदे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

पैसे देण्याची आमिष दाखवत चिमुकलीचा विनयभंग; नराधमाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र हादरला : जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले !

May 4, 2024

अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू : डाॅ. सुदर्शन अय्यंगार !

October 2, 2024

दोन वाहनांची समोरासमोर धडक ; तरुण जखमी

October 17, 2021

धरणगावातील गुरू चरित्र पारायणात २६४ सेवेकऱ्यांचा सहभाग !

December 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group